HomeफोटोगॅलरीPhoto : शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

Photo : शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

Subscribe

मुंबई : 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन दादरच्या शिवाजी पार्क येथे उत्साहात पार पडले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले. यानंतर राज्यपालांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रशासनातील अनेक प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण करत विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्याचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री जो झेकॅक्स उपस्थित होते. (सर्व छायाचित्र : दीपक साळवी)