Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai

नागपूर

गडचिरोलीतील 41 अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर

पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यार्वर्षी गडचिरोली पोलीस दलातल्या 41 अधिकारी आणि...

फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंना संधी मिळेल, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य

नागपूर - "जो प्रदेशाचा अध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो? बावनकुळेंना मी मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छा देत नाही बरं....

चंद्रशेखर बावनकुळे मंत्रालयातील किडे, सत्कार समारंभात फडणवीसांची कोपरखळी

नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नागपूरमध्ये त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे....

आम्ही बापूंमुळेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनुभवतोय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे असलेल्या बापू कुटीला भेट दिली. तसेच भारत...

मी कधीही मंत्रिपद मागितले नाही; मी नाराजही नाही, आमदार रवी राणांनी केले स्पष्ट

अमरावती -शिंदे- फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसापूर्वी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद न मिळाल्याने अपक्ष आमदार...

चार सदस्यांचा प्रभागासाठी हालचालींना सुरवात

नाशिक : त्रिसदस्यीय प्रभागरचना तयार करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत पूर्ववत चार सदस्यीय प्रभागरचना कायम करण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक अजिंक्य...

नाशकात ‘पुष्पा’राज; चक्क महाराष्ट्र पोलीस अकादमीतून चंदन चोरी

नाशिक : शहरातील शासकीय अधिकार्‍यांची निवासस्थाने, पोलीस वसाहती तसेच अन्य काही ठिकाणांहून चंदन चोरीच्या घटना घडत असताना आता सलग दुसर्‍यांना थेट महाराष्ट्र पोलीस अकादमीची...

दीड हजारांसाठी पोटच्या मुलाला विकले

जळगाव : आठ मुले, आजन्म गरिबी, त्यात कोरोनामध्ये पतीचा मृत्यू... अशा एक ना अनेक संकटांशी झुंजणार्‍या महिलेने आपल्या पोटच्या दोन वर्षाच्या लेकराला सूरतमधील एका...

सरकारने वरवरच्या घोषणा करू नयेत, कृती करत पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना मदत करावी – अजित पवार

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. किती नुकसान...

शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊण लाख आणि जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत करा- अजित पवार

एकट्या गडचिरोली जिल्हयात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपयांची मदत करावी आणि ज्या १२ लोकांनी जीव...

कार जळीत प्रकरण : नागपुरच्या ‘त्या’ घटनेतील आई आणि मुलाचाही मृत्यू

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने लॉकडाऊन घोषित केले. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. तसेच, काहींचे व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे आर्थिक संकट आल्याने...

सेनेला खिंडार ! माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख शिंदे गटात

माजी आमदार काशीनाथ मेंगाळ शिंदे गटात  नाशिक : खासदार हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर इगतपुरी तालुक्यातुन शिवसेनेला दुसरा धक्का बसला असून माजी आमदार...

स्टॅम्प पेपर ठरणार फुटीरांसाठी अडचणीचा

नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना निष्ठावान असल्याचे प्रतिज्ञापत्र स्टॅम्पपेपरवर लिहून देण्याबाबत आवाहन केले आहे. त्यामुळे यापुढे पक्षातील...

प्रतिज्ञापत्रांनंतरही नाशिकमधील शिवसैनिकांची अस्वस्थता

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नाशिकच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शंभर रुपयांची प्रतिज्ञापत्रे जमा केली असली, तरी...

काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात नागपूरच्या जीपीओ चौकात पेटवली कार

नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. ही चौकशी संध्याकाळपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता...

महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेच्या अध्यक्षपदी खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ३१ जुलै रोजी नागपुरात निवडणूक होणार होती. मात्र, काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे...

जाणून घ्या क्युसेक म्हणजे काय ?

नाशिक : सध्या सर्वदूर चांगला पाऊस सुरू आहे. धरणे भरत आहेत. जिल्ह्यातील धरणांतून पाणीही सोडले जात आहे. हे पाणी सोडताना अमूक टीएमसी पाणी जमा...