नागपूर

Eknath Khadse : तातडीने पीकविमा मिळण्याबाबत निर्णय घेणार का? खडसेंच्या प्रश्नाला कृषी मंत्र्यांकडून उत्तर

नागपूर : राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, परंतु अद्यापही सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला नाही. त्यामुळे आज विधान परिषदेच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा विरोधकांनी...

Uddhav Thackeray : काश्मिरी पंडित पुन्हा घरवापसी करणार का? याची गॅरंटी मोदींनी घ्यावी; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

नागपूर : कलम 370 हटवणं योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. जम्मू-काश्मीर संदर्भात 370 कलम हटवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरला...

कांदा निर्यात बंदीविरोधात Vijay Wadettiwar आक्रमक; “Subsidy द्या नाही तर…”

नागपूर : राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विधिमंडळात शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले आहे. विरोधकांनी विधिमंडळ परिसरात आंदोलन हातात कांदा आणि सरकारविरोधी...

Winter Session : सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज; काँग्रेसचा विधिमंडळावर मोर्चा

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाजाला आज, सोमवारपासून सुरुवात होत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात सुरू असलेला वाद...
- Advertisement -

Winter Session : शेतकरी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वादळी चर्चा? अधिवेशनाचा दुसरा आठवडा गाजणार

नागपूर : दोन दिवसांच्या सुट्टीनंतर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाजाला सोमवार (11 डिसेंबर)पासून सुरुवात होणार आहे. या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे...

Maratha Reservation : विधिमंडळ अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार चर्चा; उदय सामंतांची माहिती

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर राज्याचे राजकारण चांगले तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा  सोमवारी...

Rohit Pawar: MIM भाजपाकडून पैसे घेऊन मविआचे उमेदवार पाडतो; रोहित पवारांच्या आरोपानं खळबळ

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (शरद पवार गट) रोहित पवार यांची सध्या संघर्ष यात्रा सुरू आहे. ही यात्रा सध्या नागपूरला पोहोचली आहे.  या यात्रेदरम्यान...

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक; नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

नागपूर : राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही....
- Advertisement -

MLA Disqualification Case : एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपद बेकायदेशीर; उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांचा दावा

नागपूर : एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेले मुख्य नेतेपद पूर्णपणे बेकायदेशीर आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूपसला...

Mla Disqualification : राहुल शेवाळेंची उलट तपासणी; विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या वकिलांना सुनावले

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज (9 डिसेंबर) दुसऱ्यांदा सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची...

Nawab Malik : दादा गटावर भाजपाचे नियंत्रण! फडणवीसांच्या पत्रावर 24 तासांनंतरही राष्ट्रवादीची ठोस भूमिका नाही

नागपूर : आर्थिक गैरव्यवहार आणि देशद्रोह्यांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे समर्थक आमदार नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी...

Ambadas Danve : वसई-विरार महानगरपालिकेत पाणीपुरवठा योजना लागू करावी; अंबादास दानवे यांची मागणी

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज (8 डिसेंबर) दुसऱ्या दिवशी सभागृहात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वसई-विरार महानगरपालिकेत पाणी पुरवठा योजना लागू...
- Advertisement -

Winter Session : अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चाच नाही; विधानभवनाबाहेर फलकबाजी

नागपूर : मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नांवर राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद येथे सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटू लागले आहेत. विधिमंडळाच्या...

Winter Session : द्वि-सभागृह कायदेमंडळ असतानाही प्रश्न अधांतरीच; अधिवेशन म्हणजे पुढे पाठ मागे सपाट?

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशास सुरुवात झाली आहे. पुढील 10 ते 12 दिवस हे अधिवेशन चालणार आहे. परंतू दरवर्षी घेण्यात येणाऱ्या पावसाळी आणि हिवाळी...

Winter Session : दादर आग प्रकरण : हलगर्जी करणाऱ्या ठेकेदाराचे निलंबन; सामंतांकडून माहिती

नागपूर : मुंबईतील दादर परिसरातील कोहिनूर स्क्वेअरच्या पार्किंग लॉट तीनमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एकेदिवशी रात्री अचानक आग लागली आणि काही वाहनांचे नुकसान झाले. येथील...
- Advertisement -