Saturday, August 6, 2022
27 C
Mumbai

नाशिक

नाशिक शहरातील द्वारका चौक येथील झोपडपट्टीत भीषण आग

नाशिक : शहरातील द्वारका परिसरातील संतकबीर नगर झोपडपट्टीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे....

मंत्रालयाची पाटी काढून सचिवालय पाटी लावा : बाळासाहेब थोरात

नाशिक : महाराष्ट्रात नवीन सरकार येऊन महिना उलटून गेला तरी अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. आता तर मंत्र्यांचे...

अमित ठाकरे चार दिवसीय नाशिक दौऱ्यावर; ग्रामीण भागावर विशेष लक्ष

नाशिक : मनसे नेते अमित राज ठाकरे शनिवार (दि.६) पासून चार दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. महासंपर्क...

महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीएसटी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

नाशिक : केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात नाशिक शहर कॉंग्रेसचे वतीने शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस भवन,...

नाशिकचा गौरवशाली इतिहास : “साडेचारशे वर्षांच्या परंपरेचा ‘पाटीलवाडा”

नाशिकच्या इतिहासाचा पुरावा इसवीसनपूर्व दोनशे वर्षे म्हणजे २६०० वर्षांपासूनचा आढळतो. इसवीसनपूर्व साधारणपणे दीडशे वर्षांपूर्वी टॉलेमी इजिप्शियन प्रवाशाने नाशिक...

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सर्रास येतात गावठी कट्टे

सुशांत किर्वे । नाशिक  नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस गावठी कट्ट्यांचा वापर वाढत आहे. पोलिसांकडून मागील दोन वर्षात तब्बल 124 गुन्हेगारांना गजाआड केले. पोलिसांनी त्यांच्याकडून 26 कट्टे,...

मनपा निवडणूक : पत्ते कट झालेल्या इच्छूक उमेदवारांमध्ये आनंदी-आनंद

नाशिक : ओबीसीसह महिला आरक्षणामुळे राजकीय अस्तित्वच धोक्यात आलेल्या नाशिकमधील १५हून अधिक दिग्गज माजी नगरसेवकांना प्रभागरचना रद्दच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. २०१७प्रमाणे चार...

महापालिका निवडणुका जानेवारीत

नाशिक : महाविकास आघाडीची सत्ता जाताच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारने आता महापालिका प्रभागरचनेत बदलाचा निर्णय घेतला आहेे. त्यानुसार तीन सदस्यांचा प्रभाग चार सदस्यीय...

अशोकस्तंभ चौकाला मिळणार झळाळी; ‘सीएसआर’ अंतर्गत होणार काम

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात विविध सुशोभिकरणाची कामे सुरू असताना आता महापालिकेच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शहरातील चौकांचेही सुशोभिकरण करण्यात येत आहे. या...

अपहरण करुन मोरपीस उपटले; मोराचा दुर्दैवी मृत्यू

पिंपळगाव बसवंत : पावसात थुईथुई नाचणारा, आपल्या आवाजाने आगमनाची चाहूल देत अंगणात मुक्तसंचार करणार्‍या आणि सर्वांचाच लाडका बनलेल्या कृष्णाचा अखेर गुरुवारी (दि.४) उपचारादरम्यान मृत्यू...

मविप्र निवडणूक : चांदवडला चौघांमध्ये रस्सीखेच

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकारणही ढवळून निघाले आहे. चांदवड तालुक्यातील चार मातब्बर इच्छुक मैदानात उतरले आहेत. यात दोन...

बर्थडे सेलिब्रेशनवर पडले महागात; भरधाव कारच्या अपघातात तरुणी ठार

नाशिक : बर्थ डे साजरा करण्यासाठी शहराबाहेर गेलेल्या सात मित्रमैत्रिणींच्या मारुती इर्टिका कारला (एमएच १५, ईएक्स-०९४९) झालेल्या अपघातात एक तरुणी जागीच ठार झाली, तर...

शहरात पावसाचे धूमशान, तासाभरात रस्ते तुंबले

नाशिक : गेल्या दहा-बारा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे गुरुवारी (दि.४) पुनरागमन झाले. सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने तासाभरातच शहरवासियांना अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे...

जि.प. निवडणूक : फेरआरक्षणामुळे आशा पल्लवित

नाशिक : जिल्हा परिषदेच्या वाढीव जागांसह आरक्षणही रद्द झाल्यामुळे आता पुढील आरक्षण कधी निघणार आणि निवडणूक प्रक्रिया केव्हा सुरु होईल, याविषयी काहीच शाश्वती वाटत...

नाशिक जिल्ह्यातील १८ शाळांना टाळे; परवानगीविना होत्या सुरू

नाशिक : शिक्षण विभागाची मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार्‍या जिल्ह्यातील 18 शाळा कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थी व पालकांना या...

शिवसैनिक हल्लाप्रकरण : सेनेची पोलिस महासंचालकांकडे धाव

नाशिक : राज्यात शिवसेनेच्या पदाधिकारी व मान्यवर व्यक्तींच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना सूडबुद्धीने त्रास देण्याचा हेतूने होत हल्ले...

सावधान ! नाशिक शहरात तापाची ‘व्हायरल’ साथ

नाशिक : बदलते हवामान आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे शहरपरिसरात व्हायरल तापसदृश आजाराच्या साथीने धुमाकूळ घातला आहे. या आजाराच्या तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद महापालिकेच्या...