Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक! काकडी घेतल्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याला मारहाण

धक्कादायक! काकडी घेतल्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याला मारहाण

बापलेकावर गुन्हा दाखल; पंचवटीतील घटना

Related Story

- Advertisement -

काकडी घेतल्याच्या कारणातून कुरापत काढत बापलेकांनी तीन वर्षीय चिमुकल्याला व त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पिरबाबा मंदिराजवळ, क्रांतीनगर, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी संदिप भिकाजी आहेर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित ऋषिकेश व त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संदिप आहेर यांच्या ३ वर्षीय साईने संशयितांची काकडी घेतली. या कारणावरुन संशयित बापलेकांनी संगनमत करत साईला र्हााण केली. ही बाब संदिप आहेर यांना समजली असता ते मध्यस्थी झाले. राग अनावर झाल्याने बापलेकांनी त्यांनाही लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. पुढील तपास पोलीस हवालदार माळोदे करत आहेत.

- Advertisement -