अबब… चिंता वाढली! जिल्ह्यात २४ तासांत ४ कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही

corona

नाशिक : जिल्ह्यात दिवसभरात चार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील २४ तासांत चार रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.

मुख्य म्हणजे जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार, मागील ४ तासांत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या चारही रुग्णांचे अहवाल नाशिक महापालिका क्षेत्रातील असल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.