Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक ४८ पोलीस हवालदार झाले फौजदार!

४८ पोलीस हवालदार झाले फौजदार!

खात्यांतर्गत उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर

Related Story

- Advertisement -

शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील ४८ पोलीस हवालदारांना उपनिरीक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. २०१३ मध्ये खात्यांतर्गत उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल लागला.

पदोन्नती झालेल्यांत राम घोरपडे, विष्णू उगले, राजेंद्र वाघ, उत्तम सोनवणे, श्याम जाधव, देवीदास भालेराव, संजय कुलकर्णी, वसंत पगार, सदानंद पुराणिक, रामदास विंचू, संजय बागूल, चंद्रकांत बोडके, लियाकत पठाण, रमेश पवार, दिलीप मते, उत्तम शिंदे, संजय भिसे, चंद्रकांत जाधव, शांताराम वाघ, युनूस शेख, रमेश घडवजे यांसह ग्रामीणच्या प्रकाश गडाख, राजू सूर्यवंशी, चंद्रकांत दवंगे, दगू सोनवणे, मच्छिंद्र पठाडे, विजय गायकवाड, राजाराम दिवटे, प्रमोद आढाव, प्रकाश चव्हाणके, कैलास देशमुख, प्रकाश गवळी, रामराव वाघ, अशोक कदम, विजय सोनवणे, कैलास कपिले, दिलीप बोडके, कैलास दरगोडे, अशोक मोकळ, निवृत्ती खोडे यांचा समावेश आहे.

- Advertisement -