घरमहाराष्ट्रनाशिकओबीसी आरक्षणासाठी भाजपचा 'आक्रोश'

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा ‘आक्रोश’

Subscribe

ओबीसी आरक्षण रद्द केल्याने आंदोलनाद्वारे व्यक्त केला संताप

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण न्यायालयाने रद्द केल्याच्या निषेधार्थ शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने राज्यभरात या आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी हाती निषेधाचे फलक घेत आंदोलनात सहभाग घेतला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -