Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम लाच घेताना नाशिक महापालिकेच्या लिपिकास अटक

लाच घेताना नाशिक महापालिकेच्या लिपिकास अटक

Related Story

- Advertisement -

नाशिक महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी विभागात काम करणारे लिपिक संजय वनारसीभाई पटेल (वय 45) यांच्याविरोधात अनेक तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिककडे प्राप्त झाल्या होत्या. तक्रारदाराने सुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहानिशा करून शुक्रवारी (दि.२) सापळा रचला. पथकाने त्यांना तक्रादाराकडून लाच स्वीकारताना अटक केली.याप्रकरणी पुढील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चालू आहे.

- Advertisement -