Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम सावत्र आईने मूकबधिर मुलाच्या गुप्तांगाला दिले चटके

सावत्र आईने मूकबधिर मुलाच्या गुप्तांगाला दिले चटके

दिंडोरी तालुक्यातील निळवंडे पाडे येथील संतापजनक घटना

Related Story

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील निळवंडे पाडे येथे सावत्र आईने मूकबधिर मुलाचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने मुलाच्या गुप्तांगाला चटके दिले आहेत. त्यातून मुलाची प्रकृती बिघडली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुढिल उपचारासाठी मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -