घरमहाराष्ट्रनाशिकनासर्डी नदीत आढळले मृत अर्भक

नासर्डी नदीत आढळले मृत अर्भक

Subscribe

फाळके स्मारक येथे अर्भक आढळून आल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच, शनिवारी (दि.९) भारतनगर भागातील पटांगणात स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले.

फाळके स्मारक येथे अर्भक आढळून आल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच, शनिवारी (दि.९) भारतनगर भागातील पटांगणात स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले.

भारतनगर जवळील घरकूल प्रकल्पाशेजारी नंदीनी नदीच्या काठावरील मोकळ्या मैदानात एका महिलेने स्त्री जातीचे नवजात अर्भक सोडून रात्री पळ काढला. ही घटना मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुंबईनाका पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या किंवा नकोशी झालेल्या व्यक्तीकडून हे अर्थक सोडून देण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -