घरमहाराष्ट्रनाशिकबागलाण तालुक्यातील जवानाचा मृत्यू

बागलाण तालुक्यातील जवानाचा मृत्यू

Subscribe

अंबाला येथे पंजाबात तांत्रिक विभागात कार्यरत देविदास शिवाजी ठोके यांचा अंबाला येथील चंडी मंडी रुग्णालयात मृत्यू झाला. ३ एप्रिलपासून त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू होते.

अंबाला येथे पंजाबात तांत्रिक विभागात कार्यरत देविदास शिवाजी ठोके यांचा अंबाला येथील चंडी मंडी रुग्णालयात मृत्यू झाला. ३ एप्रिलपासून त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू होते.

बागलाण तालुक्यातील खालचे टेंभे गावातील मुळचे रहिवाशी असलेल्या देविदास ठोके यांच्या पश्चात आई, मुलगा शिवम, मुलगी आत्नी, पत्नी, भाऊ संजय असा परिवार आहे. संजय हा देखील अंबाला येथे सैन्यात कार्यरत आहे. तिसरा भाऊ बडोदा येथे नोकरीस आहे. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -