घरमहाराष्ट्रनाशिकशहरातील प्रत्येक नागरिकाला आता केवळ १३५ लिटर पाणी

शहरातील प्रत्येक नागरिकाला आता केवळ १३५ लिटर पाणी

Subscribe

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका यांच्यातील करार; यापूर्वी मिळत होते १५० लिटर पाणी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नवीन निकषानुसार यापुढे नाशिककरांना प्रति नागरिक केवळ १३५ लिटरच पाणी मिळणार आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून आजवर प्रति नागरिक १५० लिटर पाणी मिळत होते. पण पाण्याची उपलब्धता आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जीवन प्राधिकरणाने काटकसरीचे धोरण अवलंबले आहे. त्याचाच भाग म्हणून १३५ लिटर पाणी देण्याचा निर्णय झाला आहे यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका यांच्यात करारही झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -