घरताज्या घडामोडीसातपूरात चार दुचाकी पेटवल्या

सातपूरात चार दुचाकी पेटवल्या

Subscribe

सातपूर येथील शिवाजीनगर परिसरातील अजिंक्य हाइट्स सोसायटीच्या पार्किंगमधील चार दुचाकी गुरुवारी पहाटे जाळण्यात आली. आगीत वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.
अजिंक्य सोसायटीच्या पार्किंगमध्ये रहिवाशांनी दुचाकी पार्क केल्या होत्या. गुरुवारी पहाटे समाजकंटकांनी ही वाहने जाळली. आगीत बुलेटसह इतर वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती समजताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -