घरताज्या घडामोडीनाशिक जिल्ह्यासाठी मोफत वैद्यकीय सेवा

नाशिक जिल्ह्यासाठी मोफत वैद्यकीय सेवा

Subscribe

लॉकडाऊनमुळे साथीच्या आजारांसह गंभीर आजारासंबंधी उपचार घेताना अडचणी येऊ नयेत, यासाठी विविध डॉक्टरांची नाशिक जिल्ह्यासाठी ऑनलाइन वैद्यकीय सेवा इंडियन मेडिकल असोसिएशन नासिक(IMA) च्या वतीने सुरू केली आहे.  या सुविधेमुळे कुठलीही दुखापत, आजार, त्रास, इतर शारीरिक व्याधी उद्भवल्यास त्या क्षेत्रातील डॉक्टरांशी संपर्क साधने शक्य होणार आहे. विशेष म्हणजे गरोदर महिलांसाठीदेखील ऑनलाइन डॉक्टर सेवा उपलब्ध आहे.

डॉक्टरांशी संपर्क साधण्यासाठी रुग्णांना पर्यायांचा अवलंब करावा लागणार आहे.  सर्वप्रथम आपली समस्या टाईप करून अथवा एका कागदावर लिहून त्याचा फोटो संबंधित डॉक्टरांना व्हाट्सअपवर पाठवणे. दुखापत झाली असल्यास किंवा आवश्यक तेथे दुखापतीचा फोटो काढून संबंधित डॉक्टरांना व्हाट्सअप वर पाठवावा. अत्यावश्यक असेल तेथेच फोन करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉक्टरांची संपर्क साधल्यानंतर काही वैद्यकीय अडचण आल्यास डॉ. राजेंद्र नेहते 094239 71725 यांच्याशी संपर्क साधावा आणि इतर अडचण येत असल्यास प्राचार्य प्रशांत पाटील +919545453233 यांच्याशी संपर्क साधावा. आपत्कालीन सेवा म्हणून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल. मात्र नमूद वेळेतच संपर्क साधावा असे आवाहन ही प्राचार्य पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

डॉक्टरांची माहिती
डॉ. राजेंद्र नेहते, प्लास्टिक सर्जन
वेळ दुपारी ३ ते ४. 094239 71725
डॉ. भारती पवार, फिजिओथेरपिस्ट,
वेळ. स.१० ते २ आणि दु. ५ ते ७. 09890730834
डॉ. प्रशांत पाटील, ऑर्थोपेडिक सर्जन( हाडांचे तज्ञ)
वेळ दु. १२ ते १. 09422258666
डॉ. जयेश ढाके, ऑर्थोपेडिक सर्जन( हाडांचे तज्ञ)
वेळ दु. १२ ते २ 099609 27333
डॉ. चंद्रकांत संकलेचा, स्त्रीरोग तज्ञ
वेळ दु.३ ते ४. 09422248282
डॉ. मनोहर शिंदे, हृदयरोग तज्ञ
वेळ स. ९ ते दु. २  73875 99977
डॉ. विनय कुलकर्णी, नाक कान घसा तज्ञ
वेळ दुपारी ३ ते ४. 09823027251
डॉ. राहुल पाटील, फिजीशियन
वेळ दुपारी 3 ते ४ 09922420180
डॉ. अभिषेक कुलकर्णी, प्लास्टिक सर्जन
वेळ दुपारी 3 ते ४ 94234 99597
डॉ. हर्षद आढाव ऑर्थोपेडिक्स (हाडांचे तज्ञ)
वेळ दुपारी 3 ते ४ 9970001414
डॉ. संदीप जोशी नेत्रतज्ञ
वेळ दु. ३ ते ५ 08055821212
डॉ. सी. आर. नामपुरकर डेंटल सर्जन
वेळ दु. ४ ते ५ 09422247178
डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ञ
वेळ दुपारी ३ ते ४ ०९९२२०६९९६६
डॉ. अनुप भारती, मानसोपचार तज्ञ
वेळ दु. ४ ते ५ 09867793539
डॉ. मनोज दगडे, नेत्र तज्ञ
वेळ दु. १ ते २ 09822321222
डॉ. अभिनंदन मुथा, चेस्ट स्पेशलिस्ट
वेळ दु. ३ ते ४ 9850767069
डॉ. विशाल पवार, रेडिओलॉजिस्ट
वेळ स १० ते दु ६ 9850813328
डॉ. चेतन पाटील, फिजिशियन
वेळ दू १२ ते २ 9822651494

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -