घरक्राइमनाशकात दुकानाला भीषण आग

नाशकात दुकानाला भीषण आग

Subscribe

नाशिक शहरातील एमजीरोडवरील जाधव मार्केटच्या पाठीमागे असलेल्या राहुल ट्रेडर्स नावाच्या मोबाईल दुकानांमध्ये शॉर्टसर्किट होऊन मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाचे सहाबंब घटनास्थळी दाखल झालेअसून, जवानांकडून आग नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. पावसाच्या संततधारेमुळे आग विझवताना अडचणी निर्माण होत असून , या भागांमध्ये धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर दिसून येतआहेत. जाधव मार्केट परिसरामध्ये व्यापारी संकुल आहे.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -