चाडेगाव येथे दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद केल्यानंतर बुधवारी (दि.२४) पहाटे पळसे शिवारातील रामदास खंडू गायधनी यांच्या गट क्रमांक ४४० मधील मळ्यात बांधलेली गाय बिबट्याने फस्त केली. या परिसरातही बिबट्यांची संख्या जास्त असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी वनविभागाला माहिती दिली, यावेळी पंचनामा करण्यात आला.
नाशिकरोडला बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
written By My Mahanagar Team
Nashik
दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करूनही वावर कायम, नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -