घरमहाराष्ट्रनाशिकElection Results Nashik Live : उत्तर महाराष्ट्रातील सर्व ८ जागा युतीच्या पदरात

Election Results Nashik Live : उत्तर महाराष्ट्रातील सर्व ८ जागा युतीच्या पदरात

Subscribe

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना-भाजपचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरीमधून भारती पवार, नगरमधून सुजय विखे, जळगावातून उन्मेष पाटील, धुळ्यातून डॉ. सुभाष भामरे, रावेरमधून रक्षा खडसे, तर शिर्डीमधून सदाशिव लोखंडे आघाडीवर आहेत. नंदुरबारमध्ये पाडवी आणि गावीत यांच्यात मात्र अत्यंत चुरशीची लढत आहे. सुजय यांनी सकाळी ११ वाजेपूर्वीच लाखभर मतांचा आकडा पार केला.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ८ जागांवर करिष्मा दाखवलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या विजयाची घोषणा रात्री उशीरा करण्यात आली. प्रत्येक उमेदवार हा जवळपास दिड ते दोन लाखांच्या फरकाने पुढे असल्याने, मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी मतमोजणी केंद्रांवरुन काढता पाय घेतला होता.

मतमोजणीची ताजी आकडेवारी…

नाशिक : भाजप – 2 लाख 91 हजार 180 मतांनी गोडसे विजयी

हेमंत गोडसे (शिवसेना) – 5,62,034
समीर भुजबळ (राष्ट्रवादी) – 2,70,854
माणिकराव कोकाटे (अपक्ष) – 1,34,229
पवन पवार (वंचित बहुजन आघाडी) – 1,09,836

- Advertisement -

दिंडोरी : भाजप – 1 लाख 98 हजार मतांनी डॉ. पवार विजयी

भारती पवार (भाजप) – 5,67,470
धनराज महाले (राष्ट्रवादी) – 3,68,691
जे. पी. गावित (माकप) – 1,09,570

धुळे : भाजप – 2 लाख 29 हजार मतांनी डॉ. भामरे विजयी

सुभाष भामरे (भाजप) – 6,13,533
कुणाल पाटील (काँग्रेस) – 3,84,290

- Advertisement -

नंदुरबार : भाजप – 96 हजार मतांनी गावित विजयी

हिना गावित (भाजप) – 6,39,136
के. सी. पडवी (काँग्रेस) – 5,43,507

रावेर : भाजप – 3 लाख 34 हजारांनी खडसे विजयी

रक्षा खडसे (भाजप) – 6,55,386
उल्हास पाटील (काँग्रेस) – 3,19,504

जळगाव : भाजप – 4 लाख 11 हजारांनी पाटील विजयी

उन्मेष पाटील (भाजप) – 7,13,874
गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) – 3,02,257

शिर्डी : शिवसेना – 1 लाख 20 हजार मतांनी लोखंडे विजयी

सदाशिव लोखंडे (शिवसेना) – 4,86,820
भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) – 3,66,625

अहमदनगर : भाजप – 2 लाख 77 हजार मतांनी डॉ. विखे विजयी

सुजय विखे-पाटील (भाजप) – 7,04,660
संग्राम पाटील (राष्ट्रवादी) – 4,23,186
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -