मुलांच्या भांडणातून दोन गटात हाणामारी; एकाचा खून

मुलांच्या भांडणातून दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाल्याची घटना काल रात्री 11.40 ते 12.30 च्या सुमारास
द्वारका पोलीस चौकी मागे सार्वजनिक सुलभ शौचालयाजवळ घडली.  आकाश रणजवे उर्फे राधेय असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

विशेष म्हणजे, दोन गटात हाणामारी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत झाली आहे. तर खुनाची घटना मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत घडली.

पोलीस