घरक्राइमनाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली, संदीप कर्णिक नवे आयुक्त

नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली, संदीप कर्णिक नवे आयुक्त

Subscribe

नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची मंगळवारी (दि.२१) बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर नवे पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप कर्णिक पुण्याचे पोलीस सहआयुक्त होते. मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ताच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील गुन्हेगारी आणि ड्रग्सप्रकरणी मुबंई, पुणे पोलिसांनी नाशिकमधे कारवाई केल्यानंतर नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -