Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र नाशिक 'झेडपी'च्या जेईई व नीटच्या सुपर-110 विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द

नाशिक ‘झेडपी’च्या जेईई व नीटच्या सुपर-110 विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द

Subscribe

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे संकल्पनेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जे ई ई व नीट परीक्षेची तयारी करून घेणारा महत्वाकांक्षी प्रकल्प अंतर्गत सुपर ११० विद्यार्थ्यांची अंतिम व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी करून घेण्यात येणार असून निवासी स्वरूपाचे व मोफत तयारी असल्याने या प्रकल्पाकडे भविष्यवेधी म्हणून बघितले जात आहे.

“जेईई” प्रशिक्षणासाठी निवड झालेले विद्यार्थी

मकेरी यासीन पीर मोहम्मद, गांगुर्डे कुणाल संदीप, बागुल दर्शन नामदेव, वाघमारे संकेत दीपक, गावित नितीन भाऊसाहेब,पवार रोशन नारायण, बोरसे आकाश मुरलीधर, टोंगारे ऋतुजा तानाजी, गांगोडे साक्षी संतोष, लहारे चैताली हिरामण, फसाळे कुशल बबन, महाले इंद्रजीत हरी, बागुल जिगीशा कमलाकर, बोरसे अंकिता दशरथ, खोटरे सीमा हिरामण, टोंगारे मनोहर लक्ष्मण, कुवर विजया रघुनाथ, भोई नितीन परसराम, जगताप भावेश मिलिंद, कुर्‍हाडे सारंग केशव, वाघ प्रितेश अशोक, यशोध सन्मय पंढरीनाथ, गरुड तनु नितीन, अडांगळे संचित मिलिंद, घेगडमल नूतन संजय, बनसोडे सुमित रमेश, मुठाळ आरती संतोष, तनवी अनिल अहिरे, नेहा सुनील पाटील, सहाने रेणुका किशोर, खालकर भक्ती ज्ञानेश्वर, भंडारे कृष्णाली योगेश, पगारे लिमेश चंद्रकांत, समीक्षा संतोष आहेर, खैरनार कोमल राज दत्तात्रय, कुरे दीक्षा मनोज, लगड ओंकार कैलास, सोनवणे ओंकार यादव, शेवाळे जागृती राकेश, तनुजा विजय पगारे, कावळे सृष्टी न्यानेश्वर, शिंदे सृष्टी संदीप, गायकर सृष्टी संतु, खाडे दर्शन संदीप, थोरात सार्थक पोपट, अहिरे नयना दशरथ, जाधव सार्थकी सचिन, गायकवाड आदित्य अण्णासाहेब, काळे श्रद्धा हरीश, मोरे सिद्धेश संतोष, जाधव पायल योगेश, ढमाळे हर्षल अशोक, ओम रामकृष्ण ढमाळे आदींची निवड झाली आहे.

“नीट” प्रशिक्षणासाठी निवड झालेले विद्यार्थी

- Advertisement -

१) रामा रवींद्र महाले (ज्ञान ज्योती आश्रम तिलोळी, दिंडोरी) २) पेटर प्रवीण जगन (प्रभोधन विद्यालय अंभाठा सुरगाणा) ३) अस्मिता विनायक अलबाड (सिडीओ मेरी हायस्कूल, नाशिक) ४) महेश रामदास भोये (आश्रम मुळावड त्रंबकेश्वर) ५) सृष्टी सोमनाथ चारोस्कर (न्यू इंग्लिश स्कुल चांदोरी) ६) दिव्येश सावळीराम महाले (अनु.आश्रम चिंचला, सुरगाणा) ७) निलम दशरथ चौधरी (नवोदय विद्यालय, खेडगाव,दिंडोरी) ८) सविता मदन राम पाडवी (एकलव्य विद्यालय, पिंपरी सदो, इगतपुरी) ९) चंद्रशेखर योगीराज गावित (एकलव्य मॉडेल स्कुल मावेशी) १०) सागर सुधाकर भोये (जनता विद्यालय मोहपाडा,पेठ) ११) वाघेरे हेमराज जगन्नाथ (के के वाघ विद्याभवन,भाऊसाहेब नगर निफाड) १२) गावित राहुल वसंत ( सेंट झेवियर मनमाड) १३) टोपले पूजा निरंजन( शहीद भगतसिंग ज्युनियर कॉलेज अलंगुन) १४) गवळी भूमिका सखाराम ( शहीद भगतसिंग जुनियर कॉलेज अलंगुन) १५) मोरे सावरी सचिन (संस्कार माध्यमिक विद्यालय हरसुल) १६) गायकवाड डिंपल रामचंद्र (ज्ञानज्योती कन्या विद्यालय दिंडोरी) १७) चौधरी सारिका रमेश ( पटवर्धन आश्रम वाघेरा) १८) इम्पाळ निकिता राजेंद्र (ज्ञानज्योती कन्या आश्रम तीलोळी) १९) गावित अर्चना रमेश ( माध्यमिक आश्रम अलुंगण सुरगाणा) २०) शेख आयेशा अफताब (माध्यमिक आश्रम सुरगाणा) २१) बनसोडे सुमित रमेश(के एस विद्यालय, निंबायती, मालेगाव) २२) गांगुर्डे प्रतीक्षा सुनील (जनता विद्यालय वरखेडा) २३) मोरे यश भाऊसाहेब (एल डी पि विद्यालय लासलगाव) २४) शिंदे विधिता शरद (महात्मा गांधी विद्यालय इगतपुरी) २५) विनय संतोष अहिरे (सेंट झेवियर हायस्कूल मनमाड) २६) शेलार जालिंदर भगवान (के एस विद्यालय निंबायती) २७) दानी सुमित बाळू (आर के एम विद्यालय कळवन) २८) सोनवणे सीमा आनंदा (एल आर काबरा विद्यालय मालेगाव) २९) संगमनेरे सायली संजय (न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी) ३०) स्नेहल साईनाथ ठोके (स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद) ३१) कोमल शरद साळुंके (नूतन विद्यालय, पिंपरी सय्यद) ३२) पवार पायल समाधान (महात्मा फुले विद्यालय कळवण) ३३) वैष्णवी सोपान काळे (मवाळ विद्यालय पिंपरखेड नांदगाव) ३४) शिरसाठ ईशा कमलाकर (जनता विद्यालय झोडगे मालेगाव) ३५) अहिरे पियुष शरद (व्ही पि एन विद्यालय सटाणा) ३६) थेटे राधिका अरुण (केबीएच हायस्कूल गिरणारे) ३७) कळस्कर तनुजा धर्मराज (शिवछत्रपती विद्यालय गुळवंच सिन्नर) ३८) पवार अनुष्का समाधान ( महात्मा फुले हायस्कूल बेज कळवण) ३९) सागर सोपान बोरसे (छत्रपती शिवाजी विद्यालय बोलठाण नांदगाव) ४०) जाधव श्वेता रवींद्र (नूतन विद्यालय पिंपरी सय्यद) ४१) थोरात प्रेरणा जगदीश (कुसुमाग्रज विद्यालय शिरवाडे) ४२) भाबड ऋषिकेश विलास (माध्यमिक विद्यामंदिर दातली) ४३) कुणाल महिंद्र पगार (नामपुर इंग्लिश स्कूल सटाणा) ४४) पवार धनराज भाऊसाहेब (के के वाघ विद्यालय धोडांबे) ४५) आहेर श्रद्धा देविदास (वैनतेय विद्यालय) ४६) सूर्यवंशी समर्थ रवींद्र (के डी एच विद्यालय निंबायती मालेगाव) ४७) बोडके प्रमोद सूर्यभान (जनता विद्यालय सोनंबे) ४८) उत्कर्ष ज्ञानेश्वर कदम (स्वामी विवेकानंद एरंडगाव) ४९) चव्हाण तनवी गणेश (जनता विद्यालय डांग सौदाणे) ५०) शिंगोटे संस्कृती सोपान (माध्यमिक आश्रम खंबाळे) ५१) ओमकार मधुकर गव्हाणे (के के वाघ विद्याभवन भाऊसाहेब नगर) ५२) नाजगड देविका नामदेव (न्यू इंग्लिश स्कुल पंचाळे) ५३) चौधरी तृप्ती भाऊसाहेब (माध्यमिक आश्रम शाळा खंबाळे) ५४) गाढवे आरती राजू (माध्यमिक विद्यालय धामणगाव) ५५) जाधव सार्थक विलास (पिंपळेश्वर विद्यालय वाखारी)

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -