Eco friendly bappa Competition

नाशिक

संत निवृत्तीनाथ मंदिर दानपेटीचा वाद धर्मादाय आयुक्तांच्या कोर्टात

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज देवस्थान वादात अडकले आहे. मंदिरातील दानपेटीतील उत्पन्नावरून वादाला सुरुवात झाली आहे. दान पेटीतून मंदिराच्या पुजार्‍यांना मिळणारे उत्पन्न बंद करण्याची...

पित्याचे मुंबईत शक्तीप्रदर्शन तर पूत्र शरद पवारांच्या भेटीला; घोलप कुटुंबाने उडवून दिली खळबळ

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नाराज नेते तथा माजीमंत्री बबनराव घोलप यांचे समर्थक व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दादर येथे शक्तीप्रदर्शन केले. तर, दुसरीकडे...

पावसातही खरेदीचा उत्साह; गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला

नाशिक : गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असल्याने त्याआधी आलेल्या वीकेण्डच्या सुटीमुळे बाजारपेठेत गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाईसाठी लाईटिंगच्या माळा, मखर अशा विविध...

नाशिक ढोलचा डंका : एकसंघ वादकांच्या पथकाचा अफलातून शिवनाद

नाशिक : शिवनाद वाद्यपथकाकडून मराठी संस्कृतीची जोपासना सुरू आहे. पथकातील ६० वादक आजही कायम आहेत. पथकातील वादकांना शास्त्रोक्त पद्धतीने वादनाचे शिक्षण देण्यासह नियमित सराव...

“ओझोन मुळे वाढवली महागाई”; हवामान अभ्यासकाच्या ‘या’ दाव्याने खळबळ

नाशिक : जागतिक व भारतीय अर्थव्यवस्था तसेच आपल्या किचनच्या बजेटला आग लावत ते पेटविण्याचे काम ग्राउंड लेवल ओझोन करीत आहे. तुरडाळीचे भाव ३७ टक्के...

पोळ्याचा सण साजरा केला अन् अनर्थ झाला; जवान योगेश शिंदे अनंतात विलीन

नाशिक : भारतीय सैन्य दलात राजस्थान येथे सेवेत असलेले खडक माळेगावचे सुपुत्र योगेश सुखदेव शिंदे यांचे शुक्रवारी (दि. १५) अपघाती निधन झाले. शनिवारी (दि....

‘ड्रायपोर्ट’ प्रकल्पाला मिळाली गती, प्राप्त झाला निधीचा 108 कोटीचा पहिला टप्पा

नाशिक : जिल्ह्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरणार्‍या निफाड येथील ड्रायपोर्टसाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) निफाड साखर कारखान्याच्या जागेच्या हस्तांतरणासाठी भूसंपादनापोटी द्याव्या लागणार्‍या मोबदल्यापोटी जिल्हा प्रशासनाला...

सूरत-चेन्नई महामार्ग प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकार्यालयावर धडक मोर्चा

नाशिक : केंद्र सरकारच्या भारतमाला अंतर्गत होणारा सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाला नाशिक जिल्ह्यातून विरोध होत आहे. या प्रकल्पाकरीता भूसंपादन करतांना देण्यात येणारा दर अतिशय कमी...

सणांच्या मुहूर्तावर भेसळखोरही तेजीत; तब्बल 11 क्विंटल बनावट खवा हस्तगत

नाशिक : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व दसरा सणांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मिठाई खरेदी केली जात असल्याचा गैरफायदा घेत नाशिकसह गुजरातमधील काही मिठाई उत्पादक व विक्रेत्यांनी...

डंका नाशिक ढोलचा : पाच विश्वविक्रम करणारे ‘सिंहगर्जना’ वाद्यपथक

नाशिक : शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर ३५० वर्षांनंतर ढोल-ताशांचा आवाज घुमवणारे व पाच विश्वविक्रम करणार्‍या सिंहगर्जना ढोल-ताशा पथक चांगलेच प्रसिद्ध आहे. सांस्कृतिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या...

गणरायाचे दमदार सरींनी स्वागत, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

नाशिक : शहरासह जिल्ह्यात तसेच, उत्तर महाराष्ट्रात १५ ते १९ सप्टेंबर या काळात वेगवेगळ्या भागांत दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज जिल्ह्यातील हवामान अभ्यासकांकडून व्यक्त...

सातबाऱ्यावर नाव लावण्यास तलाठ्याने केली अडवणूक, मोहबदल्यात मागितली लाच

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकने उत्तर महाराष्ट्रात छापासत्रे सुरु केले असले तरी लाचखोरी थांबली नसल्याचे छाप्यांवरून समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या...

कर्जबाजारी शेतकऱ्याकडून पतसंस्थेच्या वसूली अधिकाऱ्याने थेट ‘फोन-पे’वर घेतली लाच

नाशिक : पतसंस्थेचे ५ लाख रुपये कर्ज फेडले असतानाही तक्ररदाराकडून २० हजार रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता ७ हजार रुपये स्विकारताना शुक्रवारी (दि.१५) लाचलुचपत प्रतिबंधक...

केंद्राच्या ‘आयुष्यमान भव:’ मोहिमेला नाशिक जिल्ह्यात प्रारंभ; रुग्णांना ‘हे’ लाभ मिळणार

नाशिक : केंद्र शासनाच्या ‘आयुष्यमान भव’ मोहिमेला नाशिक जिल्ह्यात 17 सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येक शनिवारी आयुष्यमान...

“मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाइव्ह स्टार हॉटेल्स…”, जयंत पाटलांची टीका

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला 112 क्विंटल कांद्याचे अवघे 252 रुपयाचे अनुदान मिळाल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील...