नाशिक

 वेशांतर करुन अल्पवयीन मुलीचा लॉजमध्ये प्रवेश

पंचवटीतील एक अल्पवयीन हिंदू मुलगी मुस्लिम मित्रासोबत चक्क बुरखा घालून त्र्यंबक रोडवरील एका लॉजमध्ये गेल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, आधीच्या मित्राने लॉजमध्ये दोघांना पकडले....

७० अनधिकृत लॉजधारकांना नोटीसा; कारवाई मात्र शून्य

त्र्यंबक रोडवरील लॉजिंगचा विषय अतिशय गंभीर बनत चालला असून, अनेक जणांनी शासनाच्या नाकावर टिच्चून कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर पद्धतीने इमारती उभ्या केल्या आहेत....

जिल्ह्याला उन्हाचा तडाखा, त्यात पाणीटंचाईचे संकट

वणी । आग ओकणार्‍या सूर्यामुळे तापमान वाढून जनजीवन विस्कळीत झाले असुन, दुपारी बारानंतर उन्हाची तीव्रता वाढु लागली आहे. काही भागांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना...

बाणगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी ओझरकरांचा पुढाकार

ओझर । नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, बाणगंगा बचाव समिती व नागरिकांच्या प्रयत्नांतून अखेर शहरातील बाणगंगा नदीस्वच्छतेच्या कामाला सुरूवात झाली. या उपक्रमामुळे काही दिवसांत प्रदूषणाच्या...
- Advertisement -

उन्हामुळे अंगाची लाही, जिल्ह्यात कांदा काढण्याची घाई

शशिकांत बिरारी । कंधाणे कमी पर्जन्यमानामुळे तीव्र दुष्काळाच्या झळा, कांदा रोपांची टंचाई, गगनाला भिडलेले रासायनिक खतांचे दर, वाढलेली मजुरी, अनियमित भारनियमन अशी संकटांची मालिका पार...

शेततळ्यातील माशांना खाद्य देण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

शेततळ्यातील माशांना खाद्य देण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.९) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गौळणे शिवारात घडली. प्रवीण संपत घयावट (३५,...

आधुनिक यंत्रणेद्वारे नाशकवर राहणार ‘वॉच’; ३७ प्रकारच्या ९३३ सार्वजनिक ठिकाणांचे मॅपिंग

नाशिक शहर पोलीस प्रशासनाकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राउंड प्रेझेन्स मॉनिटरिंग सिस्टम अर्थात ‘सुरक्षित नाशिक’ ही आधुनिक कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मंगळवारपासून (दि. ९) शहरातील १३...

दिंडोरीत वन हक्क जमिनींचा प्रश्न कायम

  दिंडोरीत वनहक्क जमिनींचा प्रश्न अनेक वर्षांपासून गाजत असला तरी सहा आमदार आणि खासदाराला हा प्रश्न सोडवता आलेला नाही. दिंडोरीत 2005 च्या अगोदर ज्याच्या ताब्यात...
- Advertisement -

दिंडोरीतून जे. पी. गावितांची माघार

नाशिक । दिंडोरी लोकसभेच्या रिंगणातून जे.पी. गावित यांनी माघार घेतली आहे. यामुळे आता महायुतीच्या भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात चुरस रंगणार...

ईदनिमित्त नाशिक शहरात वाहतूक मार्गात बदल

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘रमजान ईद’ गुरुवारी (ता. ११) असल्याने त्या पार्श्र्वभूमीवर भद्रकाली व त्र्यंबकरोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. रमजान ईदनिमित्ताने भद्रकालीत...

त्र्यंबकरोडवर मुली, महिलांना लॉजमध्ये येण्याचे केले जातात इशारे

त्र्यंबक रोडवरील बेकायदेशीर लॉजिंगमुळे परिसरात मोठे सामाजिक प्रश्न निर्माण झाले असून, मुली आणि महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. लॉजिंग बाहेर बसलेल्या काही मंडळींकडून मुली...

कंपनीचे लॉक बनावट चावीने उघडून साहित्य चोरी

अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद कंपनीचे लॉक बनावट चावीने उघडून चोरट्यांनी कंपनीतील ८९ हजारांचे साहित्य चोरून नेले. उमेश राजाराम दुंडगे (रा. महात्मानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची...
- Advertisement -

दिंडोरी मतदारसंघ ः आदिवासी कोकणा समाजाचा वरचष्मा

दिंडोरी । दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपेकी दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण या तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. यापैकी पेठ आणि सुरगाणा हे तालुके...

उमेदवारांना द्यावी लागणार गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती

नाशिक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती जाहीर करणे निवडणूक आयोगाने अनिवार्य केले आहे. त्यासंदर्भात आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार उमेदवारांना प्रचारकाळात किमान तीन वेळा वृत्तपत्र...

होउ द्या खर्च ! व्हीआयपी नेत्यांकडून हेलिकॉप्टर, चार्टर प्लेनला मागणी

लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रचार सभांचा ज्वरही चढू लागला आहे. एकाच दिवसात दोन दोन सभांचे आयोजन केले जात...
- Advertisement -