नाशिक

शेतकऱ्यांना दिलासा! कांद्याच्या दरांत ४०० रुपयांची वाढ

लासलगाव - दिवाळीनिमित्त १० दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी (दि.९) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावाला सुरुवात झाली. यात कांद्याच्या दरांत ४०० रुपयाने वाढ झाल्याने...

कांदे-भुजबळ वादाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

जिल्हा नियोजन समितीच्या असमान निधी वाटपावरुन पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातला वाद आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाय.भुजबळांविरोधात कांदेंनी हायकोर्टात धाव घेतलीय. याप्रकरणाची...

नाशिकरोडला विजेच्या धक्क्याने १० वर्षीय लहानगीचा मृत्यू

नाशिकरोड भागातील सुंदर नगर येथे राहणारी सोनाली दिनकर निकुंभ (वय १०) या लहानगीचा आज विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. बॅडमिंटन खेळत असताना वायरला अडकलेले...

नाशिक शहरात हेल्मेटसक्तीचा उडाला फज्जा

नाशिक - शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासह जीवघेणे अपघात रोखण्यासाठी आता हेल्मेट नाही तर सहकार्य नाही या मोहिमेंतर्गत शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये येणार्‍या दुचाकीस्वारांना...
- Advertisement -

खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुंबईतील बालकाची सुटका, संशयित ताब्यात

मुंबईच्या चेंबूर भागातून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षीय बालकाची नाशिकरोड पोलिसांनी यशस्वी सुटका केली. अत्यंत सावधपणे शोध घेत पोलिसांनी ही मोहीम फत्ते केली. अपहरण...

नाशिक जिल्ह्यात ३५० शाळांमध्ये शुक्रवारी ‘नास’ परीक्षा

नाशिक - दीपावली सुट्यांविषयी शिक्षण विभाग व शिक्षकांमधील गोंधळ अद्याप मिटलेला नसताना येत्या शुक्रवारी (दि.१२) जिल्ह्यातील ३५० शाळांमध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण अर्थात ‘नास’ परीक्षा...

घोटीजवळ तीन बालिकांसह एका तरुणाचा अपघाती मृत्यू

इगतपुरी - कुटुंबातल्या लहानग्यांसाठी दिवाळी खरेदी करून घराकडे परतणाऱ्या युवकासह मोटरसायकवरील तीन लहान बालिकांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.८) घडली. या घटनेमुळे...

धक्कादायक! व्हिडिओ काढत तरुणाची आत्महत्या

नवीन नाशिक - अंबड परिसरातील एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.८) उघडकीस आली. विशेष म्हणजे या तरुणाने आत्महत्येचे व्हिडिओ...
- Advertisement -

मागणी कमी होताच दूधाचे दर घसरले

नाशिक : दूध दरवाढीसाठी आंदोलन करणार्‍या दूध उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांवर आता कमी दराने दूध विक्री करण्याची वेळ आली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक...

ऐन दिवाळीत अवकाळीने कांदा,मक्याचे नुकसान

नाशिक:सप्टेंबर महिन्यात नाशिककरांना झोडपून काढलेल्या पावसाने आता ऐन दिवाळीत हजेरी लावली.त्यामुळे  दिवाळीच्या आनंदावर पाणी फेरले गेले.शुक्रवारी (दि.५) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीत धावपळ...

ST worker strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परतीच्या प्रवासाचं ‘दिवाळं’

वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि.७) मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारल्याने नाशिक विभागातील सर्व १३ आगारांमधील बससेवा ठप्प झाली आहे. या संपामुळे एसटी...

साहित्य संमेलनातून नाशिकचे ‘ब्रॅण्डिंग’

कुसुमाग्रज नगरीत होऊ घातलेल्या मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू झाली असून साहित्य संमेलन गीत प्रकाशन संमेलनाचे स्वागताध्यक्ष जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते...
- Advertisement -

लक्ष्मीकृपा! देशभरात १.२५ लाख कोटींची उलाढाल

uनाशिक ः कोरोनामुळे बाजारपेठेला आलेली मरगळ दिवाळीने दूर सारली. कारण, दिवाळीनिमित्त बाजारपेठेला चांगलीच झळाळी प्राप्त झाली. दोन वर्षांपासून ठप्प झालेल्या बाजारपेठेत यंदा मोठया प्रमाणावर...

इन्स्टाग्रामवर अश्लिल फोटो; प्रेयसीसमोर प्रियकराचा खून

नाशिक : अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रेयसीच्या मित्रांचे इन्स्टाग्रामवर अश्लिल फोटो टाकल्याने टोळक्याने प्रियकराची धारदार चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.६) मध्यरात्री २...

तुरुंगातून बाहेर येताच दिराने केला भावजयीचा खून

मद्यधुंद अवस्थेत दोन मित्रांनी एकाची धारदार शस्त्राने वार करुन केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि.३) रात्री ११ वाजेदरम्यान किरकोळ कारणातून दिराने धारदार चाकूने ३०...
- Advertisement -