महाराष्ट्रनाशिक
नाशिक
रंगीबेरंगी, आकर्षक दिवे, पणत्यांनी सजली बाजारपेठ
नाशिक:दिव्यांचा लखलखाट, सर्वदूर पसरलेला झगमगाट.खरेदी आणि फटाक्यांची आतषबाजी… अशा दिवाळी सणाच्या उत्साहाला द्विगुणीत करणार्या दिव्यांसह पणत्यांची अवघी बाजारपेठ फुलली आहे. दिवाळीशी अतूट नाते असणारे...
नगररचना विभागाने अडवले नाशिकमधील ८० हजार पूर्णत्वाचे दाखले
नाशिक - महापालिकेच्या नगररचना विभागाने तब्बल २० हजार पूर्णत्वाचे दाखले अडवून ठेवल्याची धक्कादायक माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी (दि. २०)...
टीडीआर घोटाळ्यात महापालिकेचे अधिकारीच पार्टनर
नाशिक - भाजपचे माजी गटनेते जगदीश पाटील यांनी उघड केलेल्या टीडीआर घोटाळ्यावर पांघरुन घालण्यासाठी प्रशासनाने पूर्णत: फिल्डींग लावल्याचा प्रकार मंगळवारी झालेल्या महासभेत उघडकीस आला....
कॉलेजेस सुरू; मात्र पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा टप्पा!
नाशिक - वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर कॉलेज बुधवार (दि.20) पासून सुरु झाले तरी बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी टप्पा दिल्याने महाविद्यालयांचे कॅम्पस ‘सुने सुने’च दिसून आलेे. विद्यार्थ्यांमध्ये...
- Advertisement -
थरार! बिबट्याच्या तोंडातून लहानगीची सुटका
बिबट्याच्या जबड्यातून दीडवर्षीय बालिका केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. एक दिवसापूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात दहावर्षीय बालक ठार झाल्याची घटना काळुस्ते शिवारात...
सातपूरला एकाच रात्री १२ घरफोडींचा प्रयन्त
नाशिक : सावरकरनगर, निळकंठेश्वरनगर, अशोकनगर परिसरात रविवारी (दि. १७) रात्री १ ते पहाटे ३ वाजेदरम्यान १२ ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला. यात रेडिमेड...
गंगाघाटावरील कॅमेर्यांचे काम दुर्लक्षितच
दिलीपराज सोनार
नाशिक :महापालिका हद्दीत ठिकठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी पंचवटीतील धार्मिक स्थळांवर भाविकांसह यात्रेकरुंची होणारी गर्दी...
कोविड मृतांच्या कुटुंबियांना बँक खात्यावरच मदत
नाशिक : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार ही...
- Advertisement -
माध्यमिक शिक्षणाधिकारी पूर्णवेळ हवा
नाशिक : शिक्षणाधिकारी बदलतात मात्र माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार बदलत नसल्याने शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सहायक शिक्षण संचालक पुष्पावती पाटील...
लहान मुलांच्या लसीकरणाचा अखेर मार्ग मोकळा
नाशिक :राज्यात साडेनऊ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.परंतु आता सर्वात मोठे आव्हान आहे २ ते १२ व १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या...
विद्यार्थ्यांना बैलगाडीतून कॉलेजमध्ये सोडत इंधन दरवाढीचा निषेध
पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. या दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बैलगाडीतून महाविद्यालयात सोडत अनोख्या पध्दतीने इंधन दरवाढीचा निषेध...
दिलासा! फटाके बंदीचा प्रस्ताव फेटाळला
विभागीय आयुक्तांनी फटाकेबंदीचे पत्र देत तसा ठराव संमत करण्याचा धरलेला आग्रह आज झालेल्या महासभेने अखेर फेटाळून लावला. त्यामुळे नाशिककरांची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार आहे....
- Advertisement -
नाशिक महापालिकेचे माजी शहर अभियंता अरुण उमाळे यांचे निधन
नाशिक महापालिकेचे माजी शहर अभियंता अरुण उबाळे यांचे बुधवारी दिनांक २० ऑक्टोबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते त्यांना लिव्हरच्या...
शाळा सुरु,विदयार्थी मात्र पोषण आहारापासुन वंचित
नाशिक : ग्रामीण भागासह शहरातील शाळा दि. 4 ऑक्टोबरपासून सुरु झालेलया असताना या विद्यार्थ्यांचा पोषण आहार मात्र बंद झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम...
दिवाळी ऑफर्सच्या फसव्या मेसेजने मोबाईलधारकांचा खिसा रिकामा
नाशिकः ई-केवायसी, लकी ड्रॉ, लॉटरी, सीमकार्ड तर कधी बँकेच्या नावाने मेसेज आणि कॉल करणार्या भामट्यांनी आता पार्श्वभूमीवर दिवाळी ऑफर्सच्या नावाने फसवणुकीचा फेस्टिवल सुरू केलाय....
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement