नाशिक

महापालिका प्रभाग रचनेचा अंतिम निर्णय २२ नोव्हेंबरनंतरच

नाशिक : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असले तरी राजकीय आरक्षणासंदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल...

नाशिककरांनो, विनामास्क फिराल तर ५०० रुपयांचा दंड

नाशिक :कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अक्षरश: हाहाकार उडाल्याची घटना ताजी असताना आता दिवाळीच्यानिमित्ताने विनामास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर न करता बाजारपेठेत गर्दी करणार्‍यांवर पालिकेने...

दिवाळी बंपर भेट! नाशिकच्या महिंद्रा कंपनी कामगारांना भरघोस बोनस जाहीर

सातपूर - नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमधील मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आपल्या कामगारांना भरघोस बोनस जाहीर केला आहे. महिंद्रा अँन्ड महिंद्रा एम्प्लॉइज युनियन...

दोन गटांत हाणामारी; पाझर तलावात पडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

सातपूर - कॉलेजमधील अल्पवयीन युवकांच्या दोन गटांत झालेल्या मारहाणीत शिवाजीनगर येथील पाझर तलावात बुडून मुद्फीर मेकरानी (वय १६, रा. संजीवनगर, अंबड लिंकरोड) या अल्पवयीन...
- Advertisement -

सुरक्षा यंत्रणा भेदत पेट्रोलियम प्रकल्पातून पेट्रोल चोरी; पाण्याच्या बाटल्यांचा वापर

मनमाड : अत्यंत कठोर सुरक्षा व्यवस्था असतानाही पानेवाडी येथील इंधन प्रकल्पातून पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर करत मोठ्या प्रमाणात इंधन चोरी झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस...

महिला क्रिकेटमध्ये आयएमए नाशिक रेनबो विजेता

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय क्रीडा ऑलिम्पिक स्पर्धा यंदा नाशिक येथे होत असून ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू असलेल्या या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन बुधवारी (दि....

माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

नाशिक महानगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक तथा माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी बुधवारी (दि.२७) आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा दिल्याने...

तर नाशिकमध्ये १४० नगरसेवक

नाशिक : शहरी लोकसंख्येत वाढ झाल्याने नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यास व त्यानुसार कायद्यात...
- Advertisement -

विंचूरकरांनी केला १०० झाडांनी बहरलेल्या उद्यानाचा वाढदिवस

विंचूर/लासलगाव:निसर्गाचा समतोल बिघडत असताना वृक्ष लागवड अत्यंत गरजेची बनली आहे. मात्र,अशा स्थितीत केवळ झाडे लावणेही महत्त्वाचे नाही. ते जगवणे आणि त्यांची योग्य वाढ करणे...

कोरोनामुळे यंदाही पहाट पाडव्याचे स्वर हरवणार

नाशिक : सांस्कृतिक वातावरणात भर टाकणार्‍या मैफलींमध्ये महत्त्वाचा वाटा पाडवा पहाटचा आहे. पाडवा पहाट म्हणजे सांस्कृतिक वर्षाची नव्याने सुरुवात करणारा उत्सवच. नाशकात गेल्या काही...

६० वर्षांनंतर आला खरेदीचा महामुहूर्त

नाशिक : यंदा दिवाळी ४ नोव्हेंबरला आहे, त्याआधी पुष्य नक्षत्र गुरुवारी २८ ऑक्टोबरला येत आहे. विशेष म्हणजे तब्बल ६० वर्षानंतर हा संयोग तयार होत...

दिवाळी गिफ्टसाठी मिठाई, चॉकलेटचा गोड पर्याय

नाशिक : दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर आली असून, फराळ व मिठाईची मागणी वाढली आहे. ग्राहकांसाठी उत्कृष्ट दर्जाचे मिठाई पॅक खरेदी करता यावेत, यासाठी नाशिक...
- Advertisement -

मुंबईसाठी ३०, पुणे ४५, तर औरंगाबादचा प्रवास ४० रुपयांनी महागला

नाशिक : एसटी महामंडळाने इंधन दरवाढ तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींचे कारण देत महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी सोमवारपासून भाडेवाढ लागू केली....

नाशिक महापालिका वर्ग ३ कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीची घोषणा ३ नोव्हेंबरला

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बदलीच्या चर्चेने महापालिका आयुक्त कैलास जाधव व्यथित झाल्याने कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती. कर्मचार्‍यांना दिवाळीनंतरच पदोन्नती दिली जाईल असे...

ऐन उन्हाळ्यात नाशिकचा पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता

महापालिकेचे मुकणे धरणातील १३०० दलघफू पाणी आरक्षणात घट करत यंदा केवळ १००० दलघफुट पाणी आरक्षणास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मुकणेतील ३०० दशलक्ष घनफुट...
- Advertisement -