नाशिक

‘एमसीए’च्या विविध समित्यांवर नाशिकचा षटकार

नाशिक - क्रीडा हब म्हणून नावलौकीक प्राप्त झालेल्या नाशिकच्या क्रीडाविश्वात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या तब्बल सहा पदाधिकार्‍यांची...

चांदोरीपाठोपाठ सायखेड्यातही बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त

निफाड तालुक्यातील चांदोरी येथील एका लॉन्समध्ये बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच, उत्पादन शुल्क विभागाने सायखेड्यातही अशीच एक...

साईभक्तांसाठी खुशखबर! चेन्नईपाठोपाठ दिल्ली-शिर्डी विमानसेवा सुरू

शिर्डी - भाविकांसाठी साई मंदिर खुलं झाल्यानंतर १० ऑक्टोबरपासनं शिर्डीचं विमानतळही सुरू झालंय. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १० तारखेला चेन्नईहून १६७ प्रवासी घेऊन पहिलं विमान...

नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका देवी

ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेचा नवरात्रोत्सव सरकारी नियमांचे पालन करीत साजरा होत आहे. नाशिकच्या जुन्या आग्रारोड नजीक असलेले ४४ वर्षांपूर्वी कात टाकून नव्या रुपात पदार्पण...
- Advertisement -

कोट्यवधींनी बहरलेली फुले देवीच्या स्पर्शाविनाच मरगळली

नाशिक : फुलांशिवाय देवपूजा कशी होईल, असा प्रश्न कधीकाळी पडत होता. आता मात्र फुलांविनाच देवीची पूजा करावी लागतेय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे विविध...

तलाठी संघटनेचे कामबंद आंदोलन

नाशिक : महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुबल यांना ई-भूमी अभिलेख रामदास जगताप यांनी अपशब्द वापरून अर्वाच्च भाषेत अपमान केला आहे. त्याच्या निषेधार्थ...

बंद नेमका कशासाठी? शरद पवारांना भाजप आमदाराचा सवाल

नाशिक : उत्तरप्रदेशातील घटना निषेधार्ह आहेच, परंतू महाराष्ट्रातून कुणी त्याचे समर्थन केलेले नसतानाही राज्य सरकार व महाविकास आघाडीकडून महाराष्ट्राला वेठीस धरले जाते आहे. पूर...

माजी शिक्षण उपसंचालक पाटील यांच्याविरोधात तक्रार अर्ज

नाशिक : माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली वीर यांचे प्रताब अद्याप मिटलेले नसताना आता निरंतर शिक्षणाधिकरी तथा माजी शिक्षण उपसंचालक प्रवीण पाटील यांनी दिलेल्या शिक्षकांच्या मान्यता...
- Advertisement -

लॉन्समध्ये सुरू असलेला बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त, एक कोटींचा मुद्देमाल जप्त

निफाड तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर असलेल्या चांदोरी शिवारात उदय राजे लॉन्समध्ये अवैधरित्या सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला. सोमवारी रात्री...

परमबीर सिंहांच्या नावावर सिन्नरमध्ये बेहिशेबी मालमत्ता?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावाने त्यांचे परिचित संजय पुनामिया यांनी सिन्नर तालुक्यात बेहिशोबी मालमत्ता खरेदी केली असल्याचे प्रकरण समोर आले आहे....

यूपीएससी परीक्षेला 988 परीक्षार्थींची दांडी

नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी रविवारी (दि.10) परीक्षा घेण्यात आली. यात जनरल स्टडीज पेपर एकसाठी एकूण तीन हजार 445 उमेदवारांपैकी...

नाशिक शहरातील महाराष्ट्र बंदची क्षणचित्रे

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खीरी येथे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना गाडी खाली चिरडण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून राज्यात आज महाविकास आघाडी सरकारने राज्यव्यापी बंदची...
- Advertisement -

महाराष्ट्र बंदला राहाता शहरात शंभर टक्के प्रतिसाद; तालुक्यात संमिश्र प्रतिसाद

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला राहाता शहरात शंभर...

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ सटाण्यात कडकडीत बंद

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खीरी येथे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना गाडी खाली चिरडण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून राज्यात आज महाविकास आघाडी सरकारने राज्यव्यापी बंदची...

नाशिक बाजार समितीत 15 कोटींची उलाढाल ठप्प

मुंबई, गुजरातसह राज्याच्या विविध भागात भाजीपाल्याचा पुरवठा करणार्‍या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि.11) कडकडीट बंद पाळण्यात आला. शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांनीही या बंदमध्ये सहभाग...
- Advertisement -