नाशिक

श्री कालिका देवी दर्शन आता मोफत: पेड दर्शनाचा निर्णय अखेर रद्द

नाशिक – हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या विरोधानंतर कालिका देवी मंदिर संस्थानने पेड दर्शनाचा निर्णय अखेर रद्द केला. त्यामुळे शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या नाशिकचं ग्रामदैवत...

कत्तलखान्यात जाणारे चार लाखांचे गोधन जप्त

सुरगाणा : तालुक्यात देशी गोवंशांची अवैधरित्या कत्तलखान्यात वाहतूक करणारे वाहन भाजप कार्यकर्त्यांनी सापळा रचून पकडले. आठ जनावरे व वाहनचालकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे....

पोलीस आयुक्त म्हणतात तक्रार द्या, पीआयचे मात्र दिवाणी दाव्याकडे निर्देश

सुधीर उमराळकर, अंबड भूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पुढाकार घेतला असताना दुसरीकडे त्यांच्याच विभागातील काही मंडळी भूमाफियांविरोधातील तक्रारी नोंदवून घेण्यास नकार देत...

झालेल्या कामांची बिलं थकीत तरीही,राज्य सरकारला नव्या कामांचा सोस

नाशिक ; राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या खात्याकडे राज्यातील कंत्राटदारांची हजारो कोटींची बिले प्रलंबित आहेत.सतत अनेक प्रकारे पाठपुरावा...
- Advertisement -

मोरांची हत्या करणारे शिकारी ताब्यात, दोघांवर काळवीट शिकारीचाही गुन्हा

नांदगाव : राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची हत्या करणार्‍या दोघा संशयितांना पोलीस व वन विभागाने संयुक्त कारवाई करत तालुक्यातील भार्डी व धनेर शिवारात ताब्यात घेतले....

वन्यजीव उपचार केंद्र म्हणजे सृष्टी जगवण्याचे पाऊल

नाशिक : वन्यप्राण्यांसाठी सुसज्ज असे रुग्णालय नाशकात साकारले जात आहे, याचा आनंद आहे. हे उत्तर महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे. जसा...

जिल्ह्यातील तीन हजार शाळांची वाजली घंटा

नाशिक ः जिल्ह्यातील तीन हजार शाळांची सोमवारी (दि.4) घंटा वाजली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये कमालिचा उत्साह दिसून आला. तसेच शाळांनीही त्यांच्या स्वागतासाठी सर्वोतोपरी तयारी केल्याचे...

आयटीला आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात भाजपचे रेड कार्पेट

नाशिक : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी नाशिकमध्ये पोषक वातावरण असल्याने तसेच दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथे या क्षेत्रासाठी जागा आरक्षित असल्याने त्या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांसाठी...
- Advertisement -

मुंबई-नाशिक महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त करणार, NHAIची हायकोर्टात हमी

मुंबई- नाशिक महामार्गावरील (Mumbai-Nashik highway)खड्डे बुजवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी उच्च न्यायालयात मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत...

विधवा महिलेकडून पैसे उकळणारे दोन मंडलाधिकारी, तलाठी निलंबित

श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथील एका विधवा महिलेस न्यायालयाच्या आदेशाने वारसाची नोंद लावण्यासाठी मंडलाधिकार्‍याने मागितलेली 25 हजार रुपये दागिने मोडून दिले होते. याप्रकरणी दैनिक...

जिल्ह्यातील ३ हजार शाळांची वाजली घंटा, नियमित भरले वर्ग

नाशिक - जिल्ह्यातील तीन हजार शाळांची सोमवारी (दि. ४) घंटा वाजली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये कमालिचा उत्साह दिसून आला. तसेच शाळांनीही त्यांच्या स्वागतासाठी सर्वोतोपरी तयारी...

नाशिकमध्ये वन्यप्राण्यांसाठी लवकरच सुसज्ज हॉस्पिटल

नाशिक - वन्यप्राण्यांसाठी सुसज्ज असे रुग्णालय नाशकात साकारले जात आहे, याचा आनंद आहे. हे उत्तर महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे. जसा...
- Advertisement -

लाल दिव्यांपाठोपाठ आता वाहनांचे सायरनही होणार बंद, वाचा काय आहे कारण..

वाहनांच्या कर्णकर्कश्य हॉर्नचा आवाज बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता अॅम्ब्युलन्ससह इतर वाहनांवरील सायरन लवकरच बंद करणार असल्याची घोषणा नाशिकमध्ये...

नागपूरपाठोपाठ नाशिकमध्येही डबलडेकर उड्डाणपूल, त्यावर धावणार मेट्रो

द्वारका सर्कल ते नाशिकरोड या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मार्गावर नागपूरप्रमाणेच डबलडेकर उड्डाणपूल तयार करण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी आज नाशिकमध्ये केली....

नाशकात टेबल टेनिस एक्सलन्स सेंटरसाठी सहकार्य

जिल्हा टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित...
- Advertisement -