नाशिक

जिल्ह्यात मुसळधार, तरीही मनमाडमध्ये दुष्काळ

जुनेद शेख, मनमाड धरण उशाला अन् कोरड घशाला… या म्हणीप्रमाणे मनमाड शहराला पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय. धरण ९५ टक्के भरलेलं असतानादेखील नगर परिषदेतर्फे शहरात...

समृद्धी महामार्ग जोडरस्त्याच्या भूसंपादनास शेतकर्‍यांचा विरोध कायम

इगतपुरी तालुक्यातून जात असलेल्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोड रस्ता म्हणून समृद्धी-2 मार्गासाठी राज्य शासन पूर्व भागातील बेलगावकुर्‍हे, नांदूरवैद्य, कुर्‍हेगाव, अस्वली स्टेशन, साकूर, नांदगाव...

नासाकाची निविदा तांत्रिक कारणाने रद्द, शेतकरी कामगारांत संताप

आठ वर्षांपासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी जिल्हा बँकेने मंजूर केलेली निविदा प्रक्रियाच रद्द ठरवून पुन्हा सहकार व साखर कारखान्याच्या नियमांनुसार...

नाशिकच्या इंडिपेंडन्स बँक खातेदारांना दिलासा

घोटाळ्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी), रूपी, कपोल, मराठा सहकारी बँकेसारख्या देशभरातील एकूण २१ बँकांच्या त्रस्त ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. यात नाशिकमधील...
- Advertisement -

अंगावर डिझेल ओतून घेत पोलिसांना शिवीगाळ

चोरीच्या गुह्यात ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकास एकाने शिवीगाळ करीत तुम्हाला कामाला लावतो,अशी धमकी देत थेट अंगावर डिझेल ओतून घेत गोंधळ घातला. ही घटना...

नाशिकमध्ये भाजपसमोर महाविकास आघाडीच?

नाशिकमध्ये भाजपला सत्तेवरुन पायउतार करण्यासाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना विरोधकांना फलदायी ठरण्याची दाट शक्यता आहे.हीच बाब गृहीत धरुन आता महाविकास आघाडीनेच निवडणूक लढवण्याच्या हालचाली...

बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा, शाखाध्यक्षांना कानमंत्र

पक्षात नवे-जुने असा वाद न ठेवता पक्षाच्या कामासाठी एकदिलाने काम करा. लोकसंपर्क हीच आपली संपत्ती आहे. शिवसेनाप्रमुखांसोबत काम करताना त्यांनी मला हीच शिकवण दिली....

कोटबेल येथे वयोवृद्ध शेतकर्‍याचा खून

सटाणा तालुक्यातील कोटबेल येथील घुबडदरा शिवारात वयोवृद्ध शेतकरी सहादू रामचंद्र खैरनार (वय ७७) यांचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जायखेडा पोलिसांनी याप्रकरणी...
- Advertisement -

PWD : स्वतःच्याच सहकाऱ्याकडे मागितली लाच, दोघांना अटक

रजेच्या फरकाचे बिल व इतर बिलांचे काम करुन देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.२३) अटक केली. विशेष म्हणजे...

लँड रोव्हर… स्टिअरिंग… आणि राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा नेहमीच चर्चेत राहतो. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौर्‍यावर असलेल्या राज ठाकरे यांचा दौराही अशाच एका कारणामुळे चर्चेत आला...

वणीच्या सराफाला ६३ हजारांचा ऑनलाईन गंडा

वणी येथील एका प्रसिद्ध सराफास एका अज्ञाताने मंगळवार (दि. २१) रोजी ऑनलाईन ६३ हजारांचा फोन पे मेसेज करत गंडा घातल्याचे उघड झाले असून अज्ञाता...

कौतुकास्पद ! पोलीस अधिकार्‍याच्या पत्नीने भाजीमार्केटमध्ये सापडलेली सोन्याची चेन केली परत

रस्त्यावर चालत असताना पैसे पडलेले दिसताच अनेकजण ते उचलून खिशात ठेवतात. मात्र, पोलीस अधिकार्‍याच्या पत्नीने रस्त्यावर पडलेली सोन्याची चेन उचलून घेतली खरी पण सामाजिक...
- Advertisement -

कांदा उत्पादकांना दिलासा, कांदा दरात २३० रुपयांची वाढ

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये एका दिवसात २३० रुपयाची वाढ पाहायला मिळाली. उन्हाळ कांद्याला कमाल २१३० रुपये प्रति क्विंटल असा दर...

आणखी एक धरण ओव्हर फ्लो, इगतपुरीतील कडवा धरणातून विसर्ग

इगतपुरी तालुक्यात आधी पावसाने उसंत घेतलेली होती. परंतु काल-परवा पासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, तालुक्यातील ८५.७० दशलक्ष घनमीटर क्षमतेचे कडवा धरण ओव्हर फ्लो...

आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण स्थगित

 तालुक्यातील जानोरी येथील आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने जानोरी येथे ग्रामसचिवालय कार्यालयासमोर उपोषण सुरू होते. यावेळी दिवसभर आंदोलनकर्त्यांनी पावसात भिजून उपोषण...
- Advertisement -