नाशिक

मध्यरात्री फिरणार्‍या टवाळखोरांसह मद्यपींना लाठीचा प्रसाद

आगामी सुणासुदीचा कालावधी आणि महिलांवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटना या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांनी मध्यरात्री भटकणार्‍या टवाळखोरांना लाठीचा प्रसाद द्यायला सुरुवात केलीय.रात्रीच्या वेळी वर्दळ कमी झाल्यानंतर...

नाशिकरोडच्या कॉलेजकडून सव्वाशे विद्यार्थिनींना गंडा

प्रवेशाच्या नावाने सव्वाशे विद्यार्थिनींना नाशिकरोडच्या एका कॉलेजने गंडा घातल्याचं उघड झालंय. यामुळे विद्यार्थिनींचं वर्षं वाया जाणार आहे. के. एन. केला कॉलेजात परिसरातल्या अनेक महिलांनीही...

२१ सप्टेंबरपासून तीन दिवस नाशकात राजकारण

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे २१ सप्टेंबरपासून तीन दिवस नाशिक दौर्‍यावर येत आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्त्वाचा...

कत्तलखान्याच्या पैशांतून अनिल कदमांनी वाटले किट

ओझर नगरपरिषदेच्या निर्मितीवरुन माजी जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम यांनी प्रथमच माजी आमदार अनिल कदम यांच्यावर शरसंधान साधले आहे.कत्तलखाना चालवणार्‍या व्यक्तीकडून 50 हजार रुपये...
- Advertisement -

शरीरसुखासाठी प्रियकराच्या वडिलांनीच टाकला दबाव; गर्भपातासाठी प्रियकराचा प्रयत्न

लग्नाचे आमिष दाखवत प्रियकराने महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, महिला गर्भवती असल्याचे समजताच प्रियकराने तिला बाळ नको, तू...

सरकारवाडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : २१ वर्षीय मुलीची घरवापसी

नाशिक : कुटुंबात होणार्‍या घुसमटीस अल्पवयीन मुलामुलींवरही विपरीत परिणाम होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रागाच्या भरात २१ वर्षीय रात्रीच्या वेळी एकटीच ठक्कर...

२५ लाख नाशिककरांनी घेतली लस

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि लसीकरणाबाबतच्या प्रबोधनामुळे जिल्हयात लसीकरणाचा टक्का वाढू लागलाय. आतापर्यंत नाशिक जिल्हयात २५ लाख नागरिकांनी लस घेतली असून, यातल्या १८ लाख...

होर्डिंग, पोस्टर्सवरील भाऊ-दादांवर होणार कारवाई

शहरातील होर्डिंग, पोस्टर्स, फ्लेक्स, बॅनरमुळे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. स्वत:ची मार्केटिंग करण्यासाठी रस्त्यावर आणि चौकाचौकांत बेकायदा होर्डिंग,...
- Advertisement -

नारायण राणेंचा २५ सप्टेंबरला ऑनलाइन जबाब

मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण यांचा २५ सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे नाशिक शहर पोलीस ऑनलाइन जबाब नोंदवून घेणार आहेत, अशी माहिती तपासी...

प्रशासकीय सेवांचा ‘नाशिक पॅटर्न’ लवकरच राज्यभरात

सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोहचवून प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० रोजी स्वयंस्फूर्तीने ८१ सेवा अधिक अधिसूचित केल्या....

विसर्ग वाढल्यानं गोदावरीला पूर, नदीकाठची दुकानं सुरक्षित ठिकाणी हलवली

आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरणातला जलसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचल्याने जलसंपदा विभागाने कालपासून विसर्ग सुरू केलाय. त्यामुळे गोदावरीला पूर आला...

बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, नोटा वितरणासाठी नेमले होते एजंट

बनावट नोटांचं गुजरात-महाराष्ट्र कनेक्शन काही महिन्यांपूर्वी उघड झालं होतं. आता याच घटनेशी संबंधित सुरगाण्यातून पोलिसांनी तब्बल ६ लाखांच्या नोटांसह छपाई मशीन जप्त केलंय. सुरगाणा...
- Advertisement -

हायस्पीड रेल्वे : नाशिक-पुणे अवघ्या २ तासांत; कामाने घेतली गती

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामानं अखेर गती घेतली असून, या प्रकल्पासाठी मार्गिका मोजण्याचं काम युध्दपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुण्याचा खडतर आणि वेळखावू प्रवास...

पोलिसानेच केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

नाशिकमधील एका पोलीस शिपायाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित पोलिसावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित...

पाऊसकृपा : नाशिक जिल्हयातली ११ धरणं ओव्हर फ्लो

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे नाशिक जिल्हयातली धरणं भरत आली असून, ७ धरणं ओव्हर फ्लो झालीहेत. तर, ८ धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा...
- Advertisement -