महाराष्ट्रनाशिक
नाशिक
Narayan Rane VS Shiv Sena: नाशिकमधील भाजप कार्यालयावर शिवसैनिकांकडून दगडफेक
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसून लागले आहेत. मुख्यमंत्र्यांबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसैनिक आक्रमक झाले...
नारायण राणे यांना अटक करण्याचे नाशिक पोलीस आयुक्तांचे आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याच्या वक्तव्यामुळे नाशिक...
मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधानप्रकरणी नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आज सहावा दिवस आहे. या यात्रे दरम्यान नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे....
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; MPA च्या संचालकपदी राजेशकुमार मोर, दोरजे यांची बदली
नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमी (MPA) संचालकपदी असलेल्या अश्वती दोरजे यांची नागपूर शहरात सह पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागेवर राजेश कुमार मोर...
- Advertisement -
‘त्या’ महिला तलाठयांच्या बदलीला स्थगिती
नियम डावलून बदली केल्याप्रकरणी दाद मागणार्या महिला तलाठयाकडे येवल्याच्या उपविभागीय अधिकार्यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करत बदली प्रकरणी मॅटमध्ये धाव घेणार्या महिला तलाठयांच्या याचिकेवर...
लाच प्रकरणात अखेर झनकरांना जामीन मंजूर
शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी आठ लाख रुपये लाच घेताना पकडल्या गेलेल्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना अखेर १३ दिवसांनी सोमवारी (दि.2२) जिल्हा...
सराफांचा बंद : १० कोटींची उलाढाल ठप्प
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (बीआयएस) हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात एचयूआयडीद्वारे शुद्धता तपासणी पद्धतीमध्ये केलेल्या चुकीच्या व असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि.२३) एक...
रस्ते दुरुस्ती करा, अन्यथा टोल बंद करा
नाशिक- पुणे व नाशिक मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून शिंदे व घोटी टोलमध्ये असलेल्या सदोष यंत्रणेमुळे वाहतूकदारांना सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे टोल...
- Advertisement -
झेडपी, पंचायत समिती सदस्यांना वर्षभर मुदतवाढ द्या!
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांनी स्थापन केलेल्या संघटनेने गट व गणांचे आरक्षण किमान दहा वर्षे कायम ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यमान...
सोशल मीडियावरील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात
तुम्ही लाळपुशे, फुकटे अशा पोस्ट व्हॉट्सअॅप ग्रुपवर आल्या असतानाही सुरूवातीला सरपंच पती, पोलीस पाटील यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ असूनही, कुणीही हस्तक्षेप केला नाही....
विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्यांना तुरुंगवास
शाळकरी विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग करीत तिला दमदाटी करणार्या दोघांना न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रईस चांद...
खून करुन तुरुंगात गेलेल्या आरोपीचा असा झाला शेवट
अंबडच्या सोनाली नामक हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून खून केल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या संशयित युवकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. नाशिकरोड पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आली.एक महिन्यापूर्वी...
- Advertisement -
शहरात वाढलाय चोरट्यांचा सुळसुळाट
शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून, वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी पोत आणि मोबाईल हिसकाल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी व नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे...
रक्षाबंधन गिफ्ट : पोलिसांमुळे परत मिळाले दागिने
रक्षाबंधनानिमित्त महिला मुंबईहून माहेरी येत असताना रिक्षात विसरलेले दागिने सरकारवाडा पोलिसांमुळे परत मिळाले. दागिने हरवल्याने सासरी काय सांगायचे, या विवंचनेत असताना पोलिसांनी अवघ्या काही...
आत्या भाच्याची रेल्वेखाली आत्महत्या
नाशिकरोड येथील एकलहरे नाशिकरोड शिवारात आत्या व भाच्याने रेल्वे खाली आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वेच्या जोरदार धडकेने दोघांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement