महाराष्ट्रनाशिक
नाशिक
स्पुतनिक नाशकात आली रे!
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. असे असले तरी अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. पुढील दोन ते तीन महिन्यांत कोरोनाची तिसरी...
भुजबळांनी यासाठी राणेंना केला फोन
भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळालेल्या नारायण राणेंनी मोदींच्या कॅबिनेटमध्ये लघु-सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. नारायण राणे यांच्या कामाची उंची मोठी मात्र, खाते...
रेल्वेच्या इमर्जन्सी व्हॅनलाच लागली आग
इगतपुरीतील टिटोली रेल्वे यार्डात मार्शलिंग लाईन-४ वर उभ्या असलेल्या दुर्घटना सहायता राहत गाडीच्या (96878) डब्याला आज दुपारी 2.45 च्या सुमारास अचानक आग लागली. ज्या...
मी फडणवीसांच्या शब्दापुढे नाही : भुजबळ
खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद न मिळाल्याने त्या नाराज असल्याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली...
- Advertisement -
नाशिक शहरात कोरोनाचे निर्बंध जैसे थे
शहराचा पॉझिटिविटी रेट जरी कमी असला तरी तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये तिसर्या टप्प्यातले...
पोस्ट कोविड रुग्णांसाठी पालिकेने सुरू केले ओपीडी
कोरोना संसर्गातून बर्या झालेल्या अनेक रुग्णांमध्ये प्रचंड थकवा, खोकला किंवा म्युकरमायकोसिससारखे आजार दिसून येतात. अशा रुग्णांना योग्य मार्गदर्शन आणि वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेने...
नाशिककरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार
जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरीही जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे धरणांतला पाणीसाठादेखील संपुष्टात येत चाललाय. त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावांवर दुष्काळाचं सावट...
चाचणीच्या नावाखाली हजारो क्सुसेक पाण्याची नासाडी
निफाड : तालुक्यातील गोदाकाठ परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यातच भर म्हणून सोमवार (दि. 5) रोजी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी...
- Advertisement -
रोटरी क्लबतर्फे कळवणमध्ये लवकरच ‘एनआयसीयू’
कोविड-१९ मुळे संपूर्ण जगात कठीण परिस्थिती निर्माण झालेली असताना कळवण रोटरीने उपजिल्हा रुग्णालयात सहा बेड्सचे अत्याधुनिक आयसीयू युनिट निर्माण केले आहे. यावर्षी रोटरीने आरोग्य...
कळवणसाठी चणकापूरमधून २.२५ दशलक्ष घनमीटर पाणी
कळवण नगरपंचायतीच्या पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाने १.३९ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर केले आहे. २०५१ ची लोकसंख्या गृहीत धरून या पाण्याचे चणकापूर धरणात आरक्षण देण्यात आले...
नामको बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी आनंद बागमार, प्रकाश शिरसागर
उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा दि नाशिक मर्चन्टस् को-ऑप. बँकेच्या तज्ञ संचालकपदी अॅड. आनंद बागमार, प्रकाश क्षीरसागर यांची संचालक मंडळाच्या बैठकीत निवड करण्यात आली. यावेळी...
उपअभियंता दाखल्याची कालमर्यादा ठरवा
कळवण : जिल्हा परिषद स्तरीय विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत, एकाच ठेकेदार कंपनीकडे कामे प्रलंबित असताना नवीन कामावर परिणाम होऊ नये, यासाठी निविदा प्रक्रियेत सहभागी...
- Advertisement -
भाजपसह महाविकास आघाडीला ‘टोईंग’चा फटका
महापालिकेतर्फे गुरुवारी (दि.८) आयोजित करण्यात आलेल्या बससेवा शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी कालिदास कलामंदिर परिसरात भाजपसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांना टोईंगचा फटका बसला. अनेकांनी जागा भेटेल...
फडणवीसांच्या होर्डिंग्जवर पालिकेचा हातोडा
बससेवा लोकार्पण सोहळ्यासाठी नाशिकला आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी महाकवी कालिदास कलामंदिराच्या प्रवेशद्वारावर भाजपच्या काही पदाधिकार्यांनी होर्डिंग्ज लावले होते. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन...
सिटी बससेवेचे दिमाखात लोकार्पण; राजकीय फटकेबाजीने रंगला सोहळा
नाशिककरांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या शहर बससेवेचे आज दिमाखात लोकार्पण झाले. पालकमंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.
महापालिकेच्या...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement