नाशिक

आयुष्यमान भारत योजनेची व्हावी अंमलबजावणी

 डॉ. भारती पवार यांची नुकतीच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदी निवड झाली आहे. यानिमित्ताने त्यांची दिल्ली येथे चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी प्रत्यक्ष भेट...

प्रभाग समिती निवड : नाशिकरोडला बंडखोरी, तर पंचवटीत मनोमिलन

नाशिकरोडला बंडखोरी, सेनेचे प्रशांत दिवे यांची निवड नाशिकरोड प्रभाग सभापती पदाच्या निवडीत भाजपच्या डॉ. सीमा ताजने व विशाल संगमनेरे हे दोन नगरसेवक अनुपस्थित राहील्याने सेनेचे...

नाशिकमध्ये ३ खासगी हॉस्पिटल्समध्ये स्पुतनिक लस

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. आता बहुप्रतिक्षित अशा रशियाची स्पुतनिक व्ही लसही नाशिकमध्ये उपलब्ध झाली असून शहरातील...

हिना पांचाळसह २५ जणांना जामीन मंजूर

इगतपुरी रेव्ह पार्टीप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.१९) बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळसह 25 संशयिताना जामीन मंजूर केला. पियुष सेठियासह...
- Advertisement -

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दिमाखात प्रस्थान

कोरोनामुळे यंदा पायी वारीला परवानगी नसल्याने सलग दुसर्‍या वर्षीही बसमधून पालख्या पंढरपुरकडे रवाना झाल्या. त्र्यंबकेश्वर येथूनही संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहाटे पाच वाजता सजवलेल्या...

ऑगस्ट अखेरीस तिसर्‍या लाटेचा धोका ! यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश

दुसर्‍या लाटेत रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासली होती. संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करतांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये याकरीता जिल्हयात ४०० मेट्रीक टनची उपलब्धता करण्यात येत...

प्रा. वासंती सोर यांचे निधन

ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. वासंती सोर यांचे रविवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. नाशिकमधील...

स्पीडब्रेकरने घेतला चालकाचा बळी

स्पीडब्रेकरवरुन जात असताना तोल गेल्याने एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना आडगाव मेडिकल हॉस्पिटलच्या गेटसमोरील स्पीडब्रेकरवर घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे....
- Advertisement -

Corona : नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्येने ओलांडला चार लाखांचा टप्पा

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरला असला तरी रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात रविवारी (दि.१८)१४२ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात एकूण रुग्णांची...

पवार-मोदींची भेट परिस्थिती सावरणारी, बिघडवणारी नव्हे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे राज्यातील संपूर्ण राजकारण तर्कवितर्कांमुळे ढवळून निघाले आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मात्र या...

नाशिकमध्ये उद्यापासून सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी

राज्य सरकारच्या आदेशानुसार कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असून, त्याचाच भाग म्हणून १८ जुलैपासून सर्व राजकीय, शासकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर...

नाशिकमध्ये अखेर पाणी कपात, दर गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

धरण क्षेत्रासह शहरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे गंगापूर धरणात केवळ ४० दिवस पुरेल एवढाच जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिक शहरात दर गुरुवारी...
- Advertisement -

महासभेत भूखंडाचे श्रीखंड वरपण्याचे अभूतपूर्व ‘नाट्य’

मोक्याच्या ठिकाणचे ११ भूखंड बीओटी तत्वावर विकसनासाठी देण्याचा घाट महापौर सतीश कुलकर्णी यांनी घातला खरा; प्रत्यक्षात त्यांच्याच पदाधिकार्‍यांनी या ‘पातकात’ सहभागी न होण्याची भूमिका...

त्र्यंबक, सिन्नरपर्यंत धावणार महापालिकेची बस

नाशिक महापालिकेतर्फे सुरु केलेल्या शहर बससेवेला गेल्या चांगला प्रतिसाद मिळत असून दोन आठवड्यांच्या काळात ४० हजारांहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. त्यामुळे या...

चंद्रकांतदादांच्या विश्रामस्थळी आज ‘राज’योग

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शुक्रवारी (दि.16) नाशिकमध्ये आगमन झाले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हे शनिवार (दि.17) पासून नाशिक दौर्‍यावर येत...
- Advertisement -