महाराष्ट्रनाशिक
नाशिक
केंद्रीय पथक नाशकात : आरोग्य सुविधांचा घेणार आढावा
जिल्हयात कोरोना संसर्गाच्या वाढता धोका लक्षात घेता याचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रोग निवारण संस्थेचे दिल्ली येथील विशेष पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून...
नाशिकमध्ये अंशतः लॉकडाऊन
नाशिक शहरासह जिल्हाभरात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, नाशिकमध्ये पुन्हा अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी (दि.८) जाहीर केला....
स्थायी समिती सभापतीपदी गणेश गिते यांची सलग दुसर्यांचा निवड
गेल्या दोन महिन्यांपासून स्थायी समिती सभापतीपदाचे स्वप्न पाहणार्या शिवसेनेने अखेरच्या क्षणी तलवार मॅन करीत तटस्थतेची भूमिका घेतली. त्यामुळे सभापती भारतीय जनता पक्षाचे गणेश गिते...
कोरोना संपल्यानंतरच वाजणार संमेलनाचे सूप
नाशिक शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात यावे, अशी भूमिका दैनिक ‘आपलं महानगर’ने सुरुवातीपासूनच...
- Advertisement -
बनावट स्वाक्षरी, ठरावाने बँक खात्यात बदल
बनावट स्वाक्षरीव्दारे केलेला ठराव बॅँकेला सादर करत कंपनीच्या बॅँक खात्याच्या अधिकारात बदल केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नवी मुंबई येथील सुहास निवृत्ती कारेकर यांनी...
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात २६ मार्च ते २८ मार्च रोजी होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव...
अबब ! जिल्हयात आढळले कोरोनाचे ६४५ रूग्ण
शहरासह जिल्हयात निर्बंध घालूनही कोरोना रूग्णसंख्येत वाढच होतांना दिसत आहेत. शनिवारी एकाच दिवसांत जिल्हयात ६४५ रूग्ण आढळून आले. दिवसभरात ६ बाधितांचा मृत्यु झाला आहे.
राज्यासह...
देवळा मुद्रांक प्रकरण : अखेर बनावट दस्ताद्वारे झालेली शेतजमीन खरेदीची नोंद रद्द
बनावट मुद्रांकाव्दारे शेतजमीन लाटल्याप्रकरणी खोट्या दस्ताद्वारे झालेल्या शेतजमीन खरेदीची नोंद रद्द करून सदरच्या जमीनीवर पुन्हा मुळमालकाचे नाव लावण्यात यावे याबाबतचा सातबारा तात्काळ देण्यात यावा...
- Advertisement -
पत्नीस जाळणार्या पतीस जन्मठेप
मुलाच्या घरी गेल्याचा राग येऊन पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जीवे मारणार्या पतीस अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी जन्मठेप व...
राज्य सरकारला बदल्या, पदोन्नत्या अन पैसे खाण्यातच स्वारस्य
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. चिंता करण्याच्या पलिकडे ही परिस्थिती गेल्याचं नजिकच्या काही घटनांवरून दिसून येते. परंतु राज्याचं गृहखाते सांभाळणारे केवळ बदल्या,...
वैदू जात पंचायतने तरूणाला टाकले जातीबाहेर
राज्य सरकारने जात पंचायतींच्या मनमानी विरोधात सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा बनविला परंतु जात पंचायतींच्या तक्रारी मात्र कमी होत नाही. जातीतुन बहिष्कृत करण्याचे प्रकार वाढत...
सराईत गुन्हेगाराची तुरुंगात रवानगी
नाशिक शहरातील टोळीयुद्ध थांबविण्यासाठी आणि गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएअंतर्गत कारवाया केल्या जात आहेत. देवळाली कँम्प पोलीस ठाणे हद्दीतील कॅथे कॉलनीतील सराईत गुन्हेगार...
- Advertisement -
लाचखोर तलाठ्यास तुरुंगवास
महसुली रेकॉर्डला नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून १३ हजार रुपयांची स्वीकारणार्या सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील तलाठ्यास शुक्रवारी (दि.५) न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा सुनावली. मनोज किसन नवाळे...
सेल्फीची भिती दाखवत अल्यवयीन मुलीवर वारंवार बलात्कार
मोबाईलमध्ये काढलेला सेल्फी आई-वडिलांना दाखवण्याची भिती दाखवत एकाने अल्यवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली....
भाजप नगरसेवकाने दाखवला गटनेत्याला सभागृहाबाहेरचा रस्ता
महापालिकेतील शिक्षण समितीची निवडणूक भाजपसाठी एकतर्फी झाली असली तरीही या निवडणुकीत भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले. निवडणुकीदरम्यान, व्हीपवरुन भाजप गटनेता जगदीश पाटील आणि ज्येष्ठ नगरसेवक...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement