महाराष्ट्रनाशिक
नाशिक
देवळाली गाव हल्लाप्रकरण : पोलीस अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या
देवळाली गावात दोन दिवसांपुर्वी गावगुंडांनी घराचा दरवाजा तोडून कोयत्याने हल्ला केला होता.याप्रकरणी पोलीस कर्तव्यात कसूर केल्याने उपनगर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांच्या नियंत्रण...
नाशिकमध्ये 4 पोलीस करोनाबाधित; 37 नवे रुग्ण पॉझिटिव्ह
करोनामुक्त असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात करोनाने प्रवेश केला असून , त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यासह हरसूल पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक व नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यातील दोन...
कांदा चाळीत युरिया टाकून नुकसान; अज्ञाताविरुद्ध देवळा पोलिसांत तक्रार दाखल
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलूखवाडी (ता. देवळा) येथील प्रगतिशील शेतकरी कारभारी निकम यांनी त्यांच्या घराजवळील असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच शेतात असलेल्या दोन कांद्याच्या चाळीत...
दहिवडला बिबट्यांचा धुमाकूळ; पुन्हा एक गो-हा केला फस्त
शनिवारी (दि. १३ ) रोजी दोन गोरह्यांचा बळी घेतल्यानंतर आज रविवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा बिबटयाने शेतकरी काशिनाथ पवार यांच्या खडकी मळा येथील गट...
- Advertisement -
वावरे, डॉ. पवार, अॅड. ढिकलेंचे साथीदार माधवराव पाटील अनंतात विलीन
माजी खासदार तथा जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक माधवराव पाटील यांचे रविवारी (दि.१४) निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर अपोलो...
पळून जाण्याच्या संशयावरून पतीने केला झोपेत पत्नीचा खून; आईच्या कुशीत झोपलेली चिमुकली जखमी
नाशिक तालुक्यातील जाखोरी गावात पत्नी पळून जाणार असल्याच्या संशयाने शनिवारी रात्री पत्नी झोपेत असतांना पतीने गळ्यावर कोयत्याने वार करुन तिचा खून केल्याची घटना समोर...
पालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसेचा ‘राज’ चालणार
नाशिक एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला मानला जात. गेल्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे काही काळ मनसेचे पदाधिकारी...
करोना बाधितांसाठी नाशकातील मनसैनिकांनी केले रक्तदान
राज्यभर करोना बाधितांचा आकडा वाढतच असून त्यामुळे आता सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य...
- Advertisement -
नाशकात प्रभाग १०, ११, १२ मध्ये मंगळवारी पाणी येणार नाही
शिवाजीनगर जल शुद्धीकरण केंद्राला जोडणारी पाईप लाईन दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने येत्या मंगळवारी (दि. १६) प्रभाग क्रमांक १०, ११ आणि १२ मध्ये पाणीपुरवठा...
नाशिकच्या महापौरांच्या प्रभागात पावसाळी गटारींचा फज्जा
महापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये सहा महिन्यांपूर्वी पावसाळी गटार योजनेचे काम करण्यात आले खरे; परंतु यंदाच्या पहिल्याच पावसाळ्यात या योजनेचे पितळ...
नाशिक शहरात ३९ नवे रूग्ण पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू
नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला असून, शनिवारी (दि.१३) दिवसभरात जिल्ह्यात ५१ नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात सर्वाधिक 39 रुग्ण नाशिक शहरातील आहेत....
पावसाळी गटार योजनेचा पुन्हा फज्जा; नाशिकमध्ये सायंकाळनंतर संतत धारेने रस्त्यांचे झाले तलाव
नाशिक : मृगाच्या पावसाने नाशिक शहराला सलग दुसर्या दिवशी झोडपून काढले आहे. सलग दुसर्या दिवशी पावसाळी गटार योजनेचा फज्जा उडून शहरात ठिकठिकाणी पाणी साचून...
- Advertisement -
घरात झोपलेल्या महिलेच्या सौभाग्यलेण्यावर डल्ला
घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपी गेलेल्या महिलेच्या सौभाग्यलेण्यावर चोरट्याने डल्ला मारला. ही घटना शुक्रवारी (दि.१२) रूपेश्वर गल्ली, शिवाजी चौक, ओझरमध्ये घडली. याप्रकरणी प्रांजल अमोल...
नाशिकमध्ये ५१ नवे करोनाबाधित
नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला असून, शनिवारी (दि.१३) दिवसभरात जिल्ह्यात ५१ नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात सर्वाधिक 39 रुग्ण नाशिक शहरातील, तर...
सलून व्यवसाय सुरू करण्यास केंद्राचाच नकार : छगन भुजबळ
कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. मात्र सलून व्यवसाय सुरु...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement