नाशिक

सिन्नर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव; वयोवृद्धाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढत आहे. नाशिक शहर, निफाड, मालेगाव, चांदवड तालुक्यांनंतर आता सिन्नर तालुक्यात कोरोना आजाराने शिरकाव केला आहे. सोमवारी (13) सिन्नर...

लॉकडाऊन : तुरुंगातून बाहेर येताच ‘एक्साईज’च्या मद्य साठ्यावर मारला डल्ला; दोघांना अटक, पाच फरार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले असल्याने तळीरामांची अस्वस्थता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुरुंगातील 3 वर्षे वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना सोडण्यात आले...

शिवभोजन थाळीची संख्या वाढवा

नाशिक : लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन केंद्रांची संख्या वाढवण्यात आलेली असताना श्री गणेशा महिला बचत गटातर्फे मोफत शिवभोजन वाटप केले जात आहे. या केंद्रांना दररोज...

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची शिकवणी ऑनलाईन

नाशिक : लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनी दहावी व बारावीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिकवणी सुरु केली...
- Advertisement -

मालेगावात नवीन 13 रुग्ण पॉझिटिव्ह

कोरोना आजाराने नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित व संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी (12) रात्री जिल्हा रुग्णालयास...

भाजपच्या नेत्यांना सोशल डिस्टनसिंगचा विसर

शासन-प्रशासन कोरोनाशी संघर्ष करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरासह राज्यातही संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून सद्यस्थितीत सोशल डिस्टनसिंगचा...

मालेगावात नवीन पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; 3 महिला, 2 पुरुष

कोरोना आजाराने नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित व संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी (11) रात्री जिल्हा रुग्णालयास...

पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

मालेगाव येथील पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांचे वाचक पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख (38) यांनी कर्तव्यावर असताना शनिवारी (दि.11) दुपारी 4.30 वाजेदरम्यान सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी...
- Advertisement -

आयटी उत्तरपत्रिकांचे करा ऑनलाईन मूल्यमापन

नाशिक : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या माहिती तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) या विषयाच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासल्या जाणार आहेत. ज्या शिक्षकांनी हा विषय शिकवला आहे,...

धक्कादायक : मालेगावात २२ वर्षीय तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. आज राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६६६ वर गेली असून २४ तासात नव्या ९२ कोरोनाबाधित रुग्णांची...

धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने नाशकात एकाची आत्महत्या

आपल्याला कोरोनाची लक्षणे असून उपचाराची भीती वाटत असल्याने चेहेडी पंपिंग परिसरातील एका 31 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.11) सकाळी घडली. आत्महत्या...

नाशिकमध्ये आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हा रुग्णालयास शुक्रवारी (दि.10) रात्री 31 जणांचे रिपोर्ट मिळाले असून 28 रिपोर्ट निगेटिव्ह व 3...
- Advertisement -

आरोग्य विभागातील रिक्त 926 पदे भरा

नाशिक : करोनाशी सक्षमपणे लढा देण्यात महत्वाची भूमिका निभावणार्‍या आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरीत भरण्याची मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली...

बी.एड प्रवेश परीक्षेसाठी 20 मेपर्यंत अर्ज

नाशिक : शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या बी. एड. या दोन वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज 20 मेपर्यंत...

सिडकोत गावगुंडांचा धिंगाणा; मध्यरात्री सिगारेट न दिल्याने दुकानदारास मारहाण

घरात झोपलेल्या दुकानदारास गुरुवारी (9) मध्यरात्री 3.30 वाजेदरम्यान गावगुंडांनी उठवत सिगारेट मागितली. सिगारेट संपल्याचे सांगितल्याने राग अनावर झालेल्या गावगुंडांनी त्यास बेदम मारहाण केली. ही...
- Advertisement -