नाशिक

नाशिकमध्ये आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हा रुग्णालयास शुक्रवारी (दि.10) रात्री 31 जणांचे रिपोर्ट मिळाले असून 28 रिपोर्ट निगेटिव्ह व 3...

आरोग्य विभागातील रिक्त 926 पदे भरा

नाशिक : करोनाशी सक्षमपणे लढा देण्यात महत्वाची भूमिका निभावणार्‍या आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरीत भरण्याची मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली...

बी.एड प्रवेश परीक्षेसाठी 20 मेपर्यंत अर्ज

नाशिक : शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या बी. एड. या दोन वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज 20 मेपर्यंत...

सिडकोत गावगुंडांचा धिंगाणा; मध्यरात्री सिगारेट न दिल्याने दुकानदारास मारहाण

घरात झोपलेल्या दुकानदारास गुरुवारी (9) मध्यरात्री 3.30 वाजेदरम्यान गावगुंडांनी उठवत सिगारेट मागितली. सिगारेट संपल्याचे सांगितल्याने राग अनावर झालेल्या गावगुंडांनी त्यास बेदम मारहाण केली. ही...
- Advertisement -

चिंताजनक! नाशिक जिल्ह्यात १२ कोरोनाबाधित रुग्ण; वाचा कुठे किती रुग्ण वाढले

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 झाली आहे. मालेगाव...

सरकारने पाठवलेल्या धान्याचे वाटप करा

नाशिक : ग्रामीण भागात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्यांचा वाढता प्रादुर्भाव बघता आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य कसे सुरु आहे, याची माहिती घेण्यासाठी  दिंडोरी लोकसभेच्या खासदार...

पंचवटीचे योगेश कापसे पुरवतात गरजुंना मोफत जेवण

नाशिक : केटरिंग आणि मेसचा व्यवसाय चालवणारे योगेश कापसे हे लॉकडाऊनच्या काळात गरजूंना घरपोहोच मोफत जेवण देत आहेत. पंचवटी, गंगापूर रोड व कॉलेजरोड येथील...

कृषी सेवा केंद्र सुरु ठेवण्याचे आदेश

नाशिक : करोनामुळे शेतकर्‍यांचा आगामी खरीप हंगाम वाया जावू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कृषी सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा अधिक्षक...
- Advertisement -

दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र करोना कक्ष

नाशिक : जिल्हा परिषद अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी जिल्हास्तरीय करोना कक्ष स्थापन केला आहे. जिल्हा नोडल अधिकारी म्हणून प्रभारी समाज कल्याण अधिकारी रविंद्र परदेशी यांची...

युट्यूब चॅनल पूर्ण करणार आरोग्य विद्यापीठाचा अभ्यासक्रम

नाशिक : लॉकडाऊनच्या काळात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ऑनलाईन युट्यूब चॅनल सुरु केले असून, ‘झूम’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाईव्ह लेक्चरची सुविधाही उपलब्ध...

मालेगाव तालुक्यात प्रत्येक कुटुंबाची तपासणी सर्व्हेक्षणासाठी 400 पथके 

कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूने मालेगाव शहरात प्रवेश केला असून एकाचवेळी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणे ही अतिशय गंभीर बाब आहे. यावर तातडीची उपाययोजना करण्यासाठी 400...

मालेगावात  कोरोना संशयितांचे चेकअप, परिसराची पाहणी करुन कारवाई : छगन भुजबळ 

नाशिकमध्ये आतापर्यंत एकही मृत्यू  झालेला नव्हता परंतु बुधवारी मालेगांव येथे कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी काळजी घेतच आहोत. जेथे जेथे रुग्ण सापडतील...
- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी, मालेगावात 5 पॉझिटिव्ह 

मालेगांवच्या सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी मालेगाव शहरातील 51 वर्षीय कोरोना संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्यासह सहाजणांचे घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले...

स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या गणेश गितेंची बिनविरोध निवड!

महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अखेर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गणेश गिते यांच्या नावावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी बुधवारी ( दि....

पोलिसांची अचानक नाकाबंदी : 25 वाहने, मेडीकल दुकानावर कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण भटकंती करू नये, सामाजिक अंतर ठेवावे, असे पोलीस वारंवार आवाहन करत आहेत. तरीही, अनेकजण आदेशाचे...
- Advertisement -