नाशिक

परिसंवादात पोलीस आयुक्तांवर प्रश्नांचा पाऊस

शहर पोलिसांनी आपला शेजारी हाच खरा पहारेकरी ही योजना सुरु करावी, चोरटे व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी रस्त्यांवर चौकाचौकात पोलिसांनी पाहणी करावी, शहरात सीसीटीव्ही लावून...

गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अभ्यासाच्या नोटस् देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याची घटना जेलरोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा...

सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांचे काम बंद आंदोलन

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता बामणे व उपअभियंता प्रकाश गायकवाड यांना खेड् नगराध्यक्ष वैभव खेडेकर व इतर गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी जगबुडी...

नाशिकमधील दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद

नाशिकमधील बिल्डर सुजॉय गुप्ता यांच्या अपना घर या निर्माणाधीन प्रकल्पात पाण्याची टाकी कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेचे पडसाद मंगळवारी, २ जुलैला विधानसभेतही उमटले. राष्ट्रवादी...
- Advertisement -

प्रवाशांनो रेल्वेने प्रवास करत असाल तर हा बदल नक्की वाचा

अतिवृष्टीने मुंबईकरांना चांगलेच झोडपुन काढले आहे, पावसाने मुंबईतील रेल्वे सेवा ठप्प झाली असून रेल्वे प्रशासनाने अतिवृष्टीच्या कारणास्तव रेल्वे सेवेत बदल केले आहे. असून मुंबईतील...

सम्राट बिल्डर्सच्या गृहप्रकल्पातील पाण्याची टाकी कोसळली; ४ ठार तर १ गंभीर

गंगापूररोडवरील सम्राट ग्रुपच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अपना घर या गृहप्रकल्पातील पाण्याची टाकी कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना मंगळवारी, २ जुलैला सकाळी घडली....

कळवणला हजारो शेतकर्‍यांचा ठिय्या

पुनद धरणातून सटाणा शहरासाठी सुरू करण्यात आलेल्या जलवाहिनीस शेतकर्‍यांचा दिवसेंदिवस वाढणारा विरोध लक्षात घेऊन शासनाने पाइपलाइनचे काम तत्काळ थांबवावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा...

गट शेतकर्‍यांना १० कोटींपर्यंत थेट अनुदान

सेवा क्षेत्रातील कर्मचारी ज्याप्रमाणे संघटित होऊन काम करतात, त्याप्रमाणे शेतकर्‍यांनी संघटित होऊन येणार्‍या संकटांवर मात करायला शिकले पाहिजे असे आवाहन करतानाच संघटीत होऊन गट...
- Advertisement -

कोथिंबीर जुडी @ १४२ रुपये

मागणी वाढल्याने आणि आवक घटल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावात कोथिंबिरीला सर्वाधिक 142 हजार रुपये शेकडा दर आज (दि.1) मिळाला आहे. पालेभाज्यात सर्वाधिक...

डॉक्टरांचे निवृत्ती वय आता ६२

नाशिक शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिक आणि रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला आहे. राज्यातील रुग्णसेवा देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निवृत्तीचे वय आता ६० वरून ६२...

सरदार सरोवर विस्थापितप्रश्नी पंतप्रधानांचे मौन

नाशिक नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेत सरदार सरोवर पूर्ण झाल्याचे आणि त्यानंतर किती जमीन सिंचनाखाली येणार असल्याचे जाहीर करून, हा प्रकल्प आपण पूर्ण...

पाऊस होऊनही मराठवाड्याला चिंता नाशिकची

सोमनाथ ताकवाले, नाशिक मराठवाड्यात पाऊस होत असला तरी येथील स्थानिक स्वराज्यसंस्था, सिंचन संस्था, शेतकरी नागरिकांची नाशिक जिल्ह्यातील पावसाकडे नजर लागलेली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
- Advertisement -

चिंचोली येथील जवानाचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू

नाशिकरोड येथील योगेश मनोहर लांडगे (वय ३१) या लष्करी जवानाचे सोमवारी दुपारी गुजरात-गांधीनगर येथे कर्तव्यावरून घरी जात असताना अपघाती निधन झाले. चिंचोली येथील स्मशानभूमीत...

जिल्हा बँकेविरोधात कारवाई योग्यच!

पीककर्ज वाटपात कुचराई करणार्‍या बँकांविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यादृष्टीने नाशिकचे कर्तत्वदक्ष जिल्हाधिकारी डॉ. सूरज मांढरे यांनी नाशिक जिल्हा...

दाभोलकर हत्येच्या तपासात राजकारण नको

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा हात होता. हे त्या संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या वक्तव्यातून समोर येत होते. मात्र, शासनाला कारवाईसाठी ठोस पुरावा मिळत नव्हता. दरम्यानच्या...
- Advertisement -