नाशिक

कुटुंबीयांच्या काळजीने आरोपी आला शरण

बाललैंगिक अत्याचार घटनेतील फरार आरोपी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेताच शरण आल्याची घटना नाशिकमध्ये घडली. वैद्यकीय तपासणीसाठी आणलेला हा आरोपी सिव्हीलमधून पोलिसांच्या हातावर तुरी...

वेदनेवर फुंकर; चिमुकल्याचा बळी गेल्यानंतर वारीत सुरक्षिततेसाठी नियम

पंढरपूरकडे मार्गस्थ सायकलवारीत प्रेम निफाडे या चिमुकल्याच्या अपघाती मृत्यूनंतर जाग आलेल्या आयोजकांनी काही नियम ठरवून घेतले. नाशिक सायकलिंग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांसह अनेक...

काँग्रेसला मराठा आरक्षण द्यायचेच नव्हते

काँग्रेसला मराठा समाजास आरक्षण द्यायचेच नव्हते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने तत्काळ राणे समिती नेमून काँग्रेसने आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे हे आरक्षण...

चोरट्या महिलांच्या पर्समध्ये सापडला सुरा, जंबिया

नाशिकच्या इंदिरानगरमधील साईनाथनगर सिग्नलजवळील भावे प्लॅस्टो कॉर्नर या दुकानात दोन महिला व एका पुरुषाने धाडसी चोरीचा प्रयत्न केला. या वेळी दुकानातील कर्मचारी व चोरांमध्ये...
- Advertisement -

एटीएम फोडणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

पेठ येथे एका बँकेचे एटीएम मशीन फोडून रोकड चोरण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन संशयिताच्या नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक शहरातून मुसक्या आवळल्या. राजेश...

एचएएलच्या प्रायोजकत्वातून कबड्डीपटूंची ‘पकड’ होणार मजबूत

नाशिकच्या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीला हिंदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)चे प्रायोजकत्व लाभले असून, नुकत्याच झालेल्या या कराराअंतर्गत प्रबोधिनीच्या कबड्डीपटूंना दर्जेदार ट्रॅक सूट, बुट आणि अन्य सुविधा...

शिक्षक हवेत तर मुख्यमंत्र्यांना भेटा

तुमच्या शाळेला शिक्षक पाहिजे असतील तर तुम्ही मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना भेटा, खबरदार मला फोन केला तर, असा धमकीवजा इशारा देवळा तालुका गटविकास अधिकारी सुनीता धनगर...

पोलीस बंदोबस्तात पुनद जलवाहिनीचे काम सुरू

सटाणा शहरासाठी कळवण तालुक्यातल्या पुनद धरणातून राज्य शासनाने मंजूर केलेल्या ५५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला शुक्रवारी (२८ जून) पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. उच्च न्यायालयाने...
- Advertisement -

सभागृहातून नेत्याची ‘उचलबांगडी’

विविध मागण्यांसाठी सभागृह नेते दिनकर पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार आणि नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी तीन दिवसांपूर्वी महासभेच्या सभागृहात सुरू केलेले ठिय्या आंदोलन त्यांच्या...

विद्यार्थी गुणवत्तेपेक्षा लोकप्रतिनिधींच्या सन्मानाची चिंता

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ आणि उपस्थिती या मुद्यांकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात प्रवेशोत्सव सोहळ्यास लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले नाही...

‘१०८’ रुग्णवाहिका १६ हजार रुग्णांसाठी देवदूत

आपत्कालीन प्रसंगांत मदतीला तत्काळ धावून गेल्यामुळे रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळवून देण्याची किमया आपत्कालीन आरोग्य सेवेनेे साधली आहे. गेल्या साडेपाच वर्षात रस्ते अपघात, विषबाधा, शॉक...

शाळा दुरुस्ती प्रस्तावांना सभापतींचा खोडा

मान्सूनच्या पहिल्याच पावसात पत्रे उडालेल्या शाळांची दुरुस्ती प्राधान्याने करण्याची सदस्यांची मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींनी धुडकावून लावली आहे. शाळा दुरुस्तीसाठी शिक्षण विभागास प्राप्त 8...
- Advertisement -

नाईक शिक्षण संस्थेची अंतिम मतदार यादी आज

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक मंडळाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीवर चार दिवसांत ११० हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. या हरकतीवर दोन दिवसांत...

२१ वर्षीय तरुणी बनली करंजुलची कारभारीण

‘जिच्या हाती पाळणाची दोरी ती जगाचे उद्धारी’. एक पुरुष शिकला तर एकटा शहाणा होतो. मात्र, एक स्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणे होते. अशीच...

रेल्वे मजदूर-ऑल इंडिया महायुतीचा ऐतिहासिक विजय

मध्य रेल्वे व कोकण रेल्वे सेंट्रल रेल्वे ईसीसी सोसायटीच्या निवडणुका २६ जूनला मुंबईसह इगतपुरी रेल्वे पी. डब्लु. आय. कार्यालय व रेल्वे स्थानक येथील शासकीय...
- Advertisement -