महाराष्ट्र नाशिक
नाशिक
महिला तक्रार निवारण समितीवर रहाटकर नाराज
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थेत काम करणार्या महिलांच्या तक्रारी निवारण समिती असते. मात्र समितीच्या सदस्यांच्या उदसीन धोरण आणि कारभारमुळे महिलांच्या तक्रारीचे निवारण होत...
नाराजी घालवण्यासाठी सरकारचा दुष्काळग्रस्तांना गोंजारण्याचा प्रयत्न
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीतील पराभवानंतर हे लोण लोकसभा निवडणुकीत पसरू नये, याकरीता सरकारवर नाराज असलेल्या शेतकरी वर्गाला गोंजारण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात...
पब्जी, फोर्ट नाईट गेम्सचे थैमान
ब्लू व्हेल आणि पॉकेमॉन हे मोबाइल गेम लहान मुले आणि तरुणांसाठी जीवघेणे ठरल्यानंतर त्यावर शासनाने बंदी आणली, परंतु त्याची जागा आता पब्जी आणि फोर्ट...
शिष्यवृत्ती अर्ज तीन दिवसांत मंजूर करा
जिल्हाधिकार्यांनी शिक्षण संस्थांना खडसावले
नाशिक शिष्यवृत्तीचे अर्ज शिक्षण संस्थांनी प्रलंबित ठेऊ नये. अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरतांना अडचणी येत असून महाविद्यालयांनी यासाठी व्यवस्था करून अडचणी दूर...
निवडणूक आचारसंहितेपूर्वीच ‘समृध्दी’च्या भूमिपूजनाचा घाट
मुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्ट समृध्दी महामार्गासाठी मागील चार वर्षांपासून भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नियोजित वेळापत्रकानूसार ऑक्टोबर २०१९ मध्येच या महामार्गाचे काम पूर्ण होणे आवश्यक...
मोकाट गाईंचा बालकावर जीवघेणा हल्ला, सत्तरवर्षीय वृद्धा थोडक्यात बचावली
येथील साईबाबानगर येथे मोकाट गायींच्या कळपाने शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) घडली. खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या बालकाची...
कुपनलिकेत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला जीवदान
नाशिक गायकवाड सभागृहा समोरील हिरवे नगर मधील एक रिकामा भूखंड...वेळ दुपारची... भूखंडा शेजारी राहणार्या समीना शेख यांना कुत्र्याचे पिल्लू किंचाळत असल्याचा आवाज येतो एक...
भाजपचे गणेश गीते जिल्हा बँक संचालकपदी
नाशिक मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतर मागास प्रवर्गातील संचालकपदी भाजपचे नगरसेवक गणेश गीते यांची वर्णी लागली आहे. मालेगाव तालुका सोसायटी गटातील चारही उमेदवार अपात्र ठरल्यामुळे...
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा उपायुक्तांना घेराव
नित्कृष्ट जेवण, सुविधा मिळत नसल्याची तक्रार
आदिवासी विभागातर्फे इगतपुरी जवळ भावली परिसरात असणार्या निवासी आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या आहारात अनियमितता असल्याने तसेच हे...
जानेवारी अखेर नाशिकहून धावणार राजधानी
पश्चिम रेल्वेमार्गे मुंबईहून दिल्लीला धावणारी राजधानी एक्स्प्रेस जानेवारी अखेर मध्यरेल्वे मार्गावरून धावणार असल्याने नाशिक- मनमाड- भुसावळसह राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. नाशिककरांना...
इगतपुरीला धरण ‘फुल्ल, तरी पाण्यासाठी रोजचेच मरण!
विक्रमी पावसामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो असं घडणार्या एकमेव इगतपुरी तालुक्यात मात्र पंचायत समिती प्रशासनाचं दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सरत्या वर्षाला निरोप देताना पिण्याच्या पाण्याचा...
नाशिकमध्ये शंभरी पार केलेले ३ हजार मतदार!
निवडणूक आयोगाने यंदा युवा मतदारावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूक आयोगाच्या आढावा बैठकित वयाची शंभरी पार केलेल्या मतदारांचा मुददाही चर्चेत आला...
लाट टिकवण्यासाठी नाशिक काँग्रेसचे ‘हायटेक‘ नियोजन!
नाशिक तीन राज्यांमध्ये भाजपचा झालेला दारुण पराभव बघता काँग्रेसमध्ये उत्साहाची लाट संचारली असून आगामी निवडणुकांतही ही लाट टिकून राहण्यासाठी आता ‘हायटेक’ नियोजन सुरु झाले...
अतिरिक्त धान्य गेले कुठे? नाशकात रेशन वितरणात तफावत
रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी, यासाठी शासनाने पॉईंट ऑफ सेल (पॉस) मशीनद्वारे धान्य वितरणाची व्यवस्था केली. जिल्ह्यातील रेशन दुकानात ही यंत्रणा कार्यान्वितही केली....
महाराष्ट्रात शेतीसाठी लवकरच ‘ड्रोन्स’चा वापर – पाशा पटेल
राज्यात शेतीसाठी लवकरच ‘ड्रोन्स‘ चा वापर सुरू करणार आहे. कांद्याचा प्रश्न सुटला तर सगळ्या शेतकर्यांचा प्रश्न सूटेल. सगळ्यात अवघड प्रश्न हा कांद्याचा झाला आहे....
- Advertisement -
Advertisement
Advertisement
