घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक वाचनालयास भेट देण्यास आनंद वाटेल - पंतप्रधान मोदी

नाशिक वाचनालयास भेट देण्यास आनंद वाटेल – पंतप्रधान मोदी

Subscribe

सावानातर्फे पंतप्रधानांना भेटीचे निमंत्रण

सार्वजनिक वाचनालय, नाशिक संस्थेला १८० वर्ष होत असून आगामी नाशिक दौर्‍यात वाचनालयास भेट द्यावी, अशी विनंती अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्ली येथे केली. यावेळी मोदी यांनी वाचनालयाची माहिती जाणून घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. दा. सावरकर, पी. व्ही. नरसिंहराव, मोरारजी देसाई व अटलबिहारी वाजपेयी यांनी भेट दिल्याचे फोटो पदाधिकार्‍यांनी मोदी यांना दाखवले असता मोदींनी आनंद व्यक्त केला. नाशिक वाचानलायास भेट देण्यास आनंद वाटेल, असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -