घरक्राइमपैसे देण्याच्या आमिषाने अल्यवयीन मुलीवर बलात्कार

पैसे देण्याच्या आमिषाने अल्यवयीन मुलीवर बलात्कार

Subscribe

जत्रा-नांदूर लिंकरोडवरील घडना

पैसे देण्याच्या आमिषाने मुलाने एका अल्यवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.३) सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान जत्रा नांदूर लिंकरोड, आडगाव येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित दोन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अल्यवयीन मुलीला एका मुलाने फूस लावली. तुला दोन पैसे देवून तुला आणखी पैसे देईल. माझेसोबत चल असे म्हणून तिला एका खोलीमध्ये नेले. या ठिकाणी मुलाने तिच्यावर बलात्कार केला. ही बाब पीडित मुलीच्या आईला समजली. त्यांनी पोलीस ठाण्यात येत तक्रार दाखल केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -