घरमहाराष्ट्रनाशिकसुजॉय गुप्ता यांना अखेर जामीन मंजूर

सुजॉय गुप्ता यांना अखेर जामीन मंजूर

Subscribe

 जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर उच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन

‘अपना घर’ दुर्घटना प्रकरणातील सम्राट ग्रुपचे सर्वेसर्वा सुजॉय गुप्ता यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केला. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर गुप्ता यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.

अपना घर गृहप्रकल्प दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला होता. पाण्याच्या टाकीसाठी महापालिका नगररचना विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले होते. गंगापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी ठेकेदार भाविन पटेल, आशिष सिंग, सचिन शेवडे, नारायण कडलग यांना अटक केली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -