घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना पितृशोक

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना पितृशोक

Subscribe

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे वडील माजी विक्रीकर आयुक्त अशोक शांताराम पाटील (वय ७१, रा.चिखलहोळ, ता. खानापूर, जि. सांगली) यांचे रविवारी (दि.१४) निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन डॉक्टर मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विटा (जि. सांगली) येथे त्यांच्या मूळगावी रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -