Friday, June 4, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक नाशकात उद्या वीकेण्ड लॉकडाऊन: जाणून घ्या काय राहणार सुरु

नाशकात उद्या वीकेण्ड लॉकडाऊन: जाणून घ्या काय राहणार सुरु

किराणा दुकानांसह इतर बाजारपेठाही राहणार बंद

Related Story

- Advertisement -

नाशकातील कोरोना संसर्ग कमी होत असला तरी, धोका पूर्णपणे टळलेला नाही. ब्रेक द चेन मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केल्यावर नागरिकांनी मोठ्याप्रमाणात बाजार पेठांमध्ये गर्दी केली. शनिवारी आणि रविवार औद्योगिक कंपन्यांना साप्ताहिक सुटी असल्याने या दिवशी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. यामुळे संसर्ग वाढीचा धोका असल्याने विकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

 हे असेल सुरू

 • वैद्यकीय सेवा
 • मेडीकल
 • दूध सेवा
 • वृत्तपत्रे विक्री
 • भाजीपाला, फळे विक्री
 • हॉटेल्स, रेस्टॉरंट, फूड स्टॉल केवळ पार्सल सेवेसाठी सुरु
 • शिवभोजन केंद्रे
 • कृषी साहित्याची दुकाने
 • पेट्रोल पंप

हे राहिल बंद

 • किराणा दुकाने
 • कपडयांची दुकाने
 • सराफ बाजार
 • सौंदर्य प्रसाधनांची दुकाने
 • इलेक्ट्रिक उपकरणाची दुकानं
 • अत्यावश्यक सेवेत न मोडणारी सर्व दुकानं बंद
- Advertisement -