उदे गं अंबे उदे! नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन

navratri 2022 mumbai famous devi mandal and temple mahalaxmi temple daagdi chaawl mumba devi

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. घटस्थापना करून आजपासून आदिशक्तीच्या जागराला सुरुवात झाली. मुंबईतही नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. आज पहिल्या दिवशी मुंबईतील अनेक प्रसिद्ध देवींच्या मंदिरांत आणि मंडळांमध्ये देवीची स्थापना झाली आहे. मुंबईतल्या अनेक मंदिरात हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. त्यामुळे या फोटोंच्या माध्यमातून आपण मुंबईतील काही प्रसिद्ध देवींचे दर्शन घेणार आहेत. (फोटोग्राफर – दिपक साळवी)