सोलापूरला मिळाले नवे पोलिस आयुक्त

हरीश बैजल सोलापूर शहराचे नवे पोलीस आयुक्त

police officer in state will be sub-inspector, decision of CM uddhav thackeray
राज्यातील पोलीस अंमलदारांचे उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार

पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आली आहे. आयपीएस रामनाथ पोकळे आणि हरीश बैजल यांची बदली करण्यात आली आहे. हरीश बैजल यांना सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त पद देण्यात आले असून रामनाथ पोकळे पुणे शहर गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त पद देण्यात आले आहे. तसेच आयपीएस दत्ता कराळे यांची सोलापूर पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती रद्द झाली आहे आणि अनिल कुंभारे यांची नागपूर राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस उपमहानिरीक्षक या पदावरील नियुक्ती रद्द झाली आहे.