घरदेश-विदेशLive Update : बुलढाण्यात फटाक्यांमुळे कापड मार्केटला आग

Live Update : बुलढाण्यात फटाक्यांमुळे कापड मार्केटला आग

Subscribe

बुलढाण्यात फटाक्यांमुळे कापड मार्केटला आग

उदयनगमधील कपडा मार्केटला आग लागली असून अनेक दुकानांचं नुकसान झालं आहे.

- Advertisement -

IND vs NED : भारतीय संघाने साखली फेरीतील सर्वच्या सर्व सामने जिंकले

अखेरच्या सामन्यात नेदरलँड संघाचा 160 धावांनी केला पराभव

- Advertisement -

श्रेयस अय्यरचं विश्वचषकात विक्रमी शतक

श्रेयस अय्यरने विश्वचषक 2023 स्पर्धेत आपले पहिले शतक केले. त्याने 84 चेंडूचा सामना करताना 100 धावा पूर्ण केल्या. यावेळी त्याने 9 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार मारले.


IND vs NED : भारताचे नेदरलँडसमोर 411 धावांचे आव्हान

श्रेयस अय्यर, केएल राहुलची शतके, तर शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अर्धशतके


Uttrakhand : उत्तराखंडमध्ये टनेलचा भाग कोसळला, 36 मजूर अडकले

उत्तराखंडमधील उत्तरकाळी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. या बोगद्यात 36 मजूर अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


IND Vs ND: भारतानं टॉस जिंकला; प्रथम फलंदाजीचा निर्णय


जरांगे पाटलांच्या गावात सशस्त्र दरोडा


कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी रत्नाकर गुट्टे गावात गेले होते

यावेळी त्यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी करत मराठा समाजाने त्यांना परत पाठवलं.


जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; आंतरवाली सराटीत जाणार


ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंची दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला हजेरी


ऐन दिवाळी सणात पुणेकरांची बत्ती गुल

ऐन दिवळी सणात पुणेकरांची बत्ती गुल झाली आहे. शनिवारी पुणे शहरासह पिंपरी चिंचवड शहरातील देखील बत्ती गुल झाली. वीज वाहिनीत अचनाक तांत्रिक बिघाड झाल्याने शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला.


दिवाळीनिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही

मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यानचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यानचादेखील ब्लॉक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -