महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

सतिश उकेंच्या आडून मला आणि काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र – नाना पटोले

नागपूरचे वकील सतिश उके यांना ईडीने अटक केल्यानंतर नाना पटोले यांच्या वकिलाला अटक असा अपप्रचार केला जात आहे. राज्यात काँग्रेस पक्षाला समर्थन वाढत असल्याने...

आमच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यासाठी शिवसेनेला गृहखातं हवंय – मोहित कंबोज

शिवसेनेला गृहमंत्रीपद हवं आहे, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी शिवसेनेवर आणि महाविकास आघाडी सरकारवर...

मुख्यमंत्री गृहविभागावर नाराज नाहीत, आज पुन्हा सहा वाजता त्यांची भेट घेणार – गृहमंत्री

गृहविभागाच्या कामकाजावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाराजी असल्याची चर्चा सुरु होती. ही चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात प्रदीर्घ...

MHADA PROPOSES : राज्यात म्हाडातर्फे येत्या वर्षभरात १५ हजार ७८१ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२१-२२ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन २०२२-२०२३...
- Advertisement -

गृह खाते आणि मुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून परस्परांवर दबावतंत्र

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपविरोधात मवाळ भूमिका घेत असल्याची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट...

कायदेशीर मार्गानं ज्यांच्या कॉलरला हात घालायचाय तो घालणारच; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

गृहखात्याच्या कामकाजावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात शुक्रवारी प्रदीर्घ चर्चा झाली....

उद्योग जगतातील लोकांनी एकात्मतेसाठी आवाज उठवावा, संघटनांच्या फतव्यांविरोधात महेश तपासेंचे आवाहन

कर्नाटक राज्यात काही संघटनांनी फतवे काढले असून याविरोधात उद्योग जगतातील बायोकॉन कंपनीच्या प्रमुख किरण मुजुमदार शॉ यांनी आवाज उठवतानाच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना सर्वसमावेशक धोरण असावे...

माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास, गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातमीचे मुख्यमंत्र्यांकडून खंडन

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री, नेते आणि आमदार नाराज असल्याच्या वारंवार चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहविभागावर नाराजी...
- Advertisement -

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस, राष्ट्रवादीने केक कापत केले ‘एप्रिल फुल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल पंपावर केक कापत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. महागाई कमी करण्याचे...

तहसिलदारांचे काळया फिती लावून कामकाज

तहसीलदार, नायब तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांच्या शासनस्तरावर प्रलंबित सेवा विषयक बाबी तात्काळ निकाली काढण्यात याव्यात तसेच पदोन्नतीची प्रक्रिया मार्गी लावावी आदी सेवाविषयक मागण्यांसाठी महाराष्ट्र...

ठाकरे सरकारचा मोठा दिलासा! राज्यात ‘CNG’ ६ रुपयांनी तर ‘PNG’ ३.५० रुपयांनी स्वस्त

मुंबई परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त झालं आहे. तसंच, पाईपद्वारे स्वयंपाक गॅस प्रति एससीएम ३.५० रुपये स्वस्त झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

Maharashtra Govt Lifts Covid Curbs : मास्क न घालता फिरा बिनधास्त, आता पोलीस दंड आकारणार नाहीत

मुंबईः आजपासून मास्क न घातल्याबद्दल मुंबई पोलीस दंड करणार नाहीत. मुंबई महापालिकेने कोविड 19 विरुद्ध खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना स्वेच्छेने मास्क वापरण्याचे आवाहन केले...
- Advertisement -

‘या केंद्राच्या अतिरेकी कारवाया आहेत’; सतीश उकेंवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची भाजपावर टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीची धाड टाकली. वकील सतीश उके यांच्या नागपुरातील घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले असून...

नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंवर मूळ कारवाई नागपूर पोलिसांची, फडणवीसांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी गुरुवारी ईडीच्या पथकाने छापेमारी केली आहे. उकेंना ईडीने अटक केली असून कोर्टात हजर करण्यात...

Anil Deshmukh corruption case: भ्रष्टाचारप्रकरणी अनिल देशमुख अन् सचिन वाझेंसह कुंदन शिंदेंना सीबीआय आज ताब्यात घेणार

मुंबई : भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआय महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, निलंबित पोलीस सचिन वाझे आणि कुंदन शिंदे यांना आज ताब्यात घेणार आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री...
- Advertisement -