महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

उद्धव ठाकरेंच्या ऑफिसमध्ये आयएएस अधिकाऱ्यांना मिळणार स्थान!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात अर्थात CMO मध्ये खासगी व्यक्तींची ओएसडी अर्थात ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्युटीवर नियुक्ती करण्यात आली होती. एकूण ७...

भाजपमध्ये फूट पडणार? एकनाथ खडसेंच्या घरी तावडेंसोबत बैठक!

विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजपच्या कमी झालेल्या जागा आणि त्यानंतर सत्तेतून पायउतार व्हायची आलेली वेळ या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र...

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; तीन जण जखमी

पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रभर गॅस गळती होऊन सकाळी झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास भोसरी परिसरात...

सोलापूरला भाजपचाच महापौर; प्रणिती शिंदे यांचा दावा ठरला खोटा

सोलापूर महानगरपालिकेत महापौरपद राखण्यात भाजपला यश आले आहे. भाजपच्या उमेदवार श्रीकांचना यन्नम या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर...
- Advertisement -

भाजप नेत्यांच्या साखर कराखान्यांची ३१० कोटींची हमी रद्द?

राज्यात सत्ता परिवर्तन होताच अनेक शासकीय निर्णयामध्येदेखील बदल होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच आरे मधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती...

पिंपरीत दारुच्या बाटलीने गळा चिरुन तरुणाची हत्या

पिंपरीत आज सकाळी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुंजी येथील मोकळ्या मैदानात एक मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती...

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टाळा; ‘या’ खासदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या नावासह राज्यातील सार्वजनिक स्थळांना देण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळण्याबाबतची सूचना खासदार संभाजीराजे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली...

दापोडी दुर्घटने प्रकरणी तीन आरोपींना अटक; ६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

दापोडी येथील झालेल्या दुर्घटनेत एका कामगारासह अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव हे शहिद झाले होते. तर चार जण जखमी झाले होते. या घटनेप्रकरणी तीन...
- Advertisement -

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप आता हिवाळी अधिवेशनानंतरच

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव...

पवारांच्या अनुभवाचा मोरंबा भाजपच्या श्रेष्ठींना चाखता आला नाही – शिवसेना

'पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवरांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय है! हा...

म्हाडा, सिडको सारख्या सरकारी योजनेत आता ‘एक व्यक्ती, एक घर’ धोरण

सरकारी गृहनिर्माण योजनेतून एका व्यक्तीला एकच घर मिळावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आज दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'एक व्यक्ती, एक घर' या धोरणाला...

एकाही प्रकल्पाला स्थगिती नाही; उद्धव ठाकरेंची ग्वाही

राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच मुंबई मेट्रो...
- Advertisement -

गुन्हे मागे घेतल्यानंतर नाणारमध्ये दिवाळी

नाणार प्रकल्प विरोधकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर प्रकल्प परिसरातील जनतेने सागवे येथे मंगळवारी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची...

सुधागडात २२ हजार तरुण बेरोजगार!

आदिवासी बहुल अशी ओळख असलेल्या सुधागड तालुक्यात १०८ गावांतील २२ हजार ५६४ तरुण रोजगारापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी अनेेकांना पदवीच्या...

हिंजवडीतील टीसीएस कंपनीत कर्मचाऱ्याची आत्महत्या; नातेवाईकांचा खूनाचा संशय

हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये टीसीएस कंपनीत कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी ६ वाडण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. हडपसर येथे राहणारे कपिल गणपत...
- Advertisement -